मुंबई : सध्या राज्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा भारतीय हवामान […]
दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा गाजर हलवा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं होत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की “काही लोकं म्हणाले गाजर हलवा आहे, आम्ही तर गाजर हलवा तरी दिला त्यांनी […]
मुंबई : तुम्ही जर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर लवकर घ्या. अन्यथा जास्त पैसे मोजावे लागतील कारण रेडिरेकनरच्या दरात पुन्हा 10 टक्काची वाढ करण्यात येणार आहे. ही दर वाढ 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांत रेडीरेकनरचा दर सरासरी 15 टक्के वाढला आहे. मागच्या वर्षी हा दर 5 टक्के वाढला […]
लेट्सअप स्पेशल : शिवसेना ; उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रभावी वक्ता कोण ? अथवा तुम्हाला कोणाची भाषण ऐकायला आवडतील अशा आशयाचा सर्वे लेट्सअपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आला आहे. या सर्व्हे मध्ये सध्या गाजत असलेले संजय राऊत आणि राज्यात सभा गाजवणाऱ्या सुषमा अंधारे याना मागे टाकत भास्कर जाधव हे प्रथम क्रमांकावर आले आहेत. लेट्सअप ने […]
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. विधिमंडळामध्ये देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी कांदा प्रश्नी घेरल्याचं पाहायला मिळालं होत. यावेळी कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कांदा निर्यात चालू केली पाहिजे असे स्पष्ट करत मी आणि माझे सहकारी या प्रश्नांवर दिल्लीत आवाज […]
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासकीय नोकरीच्या वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये आयोगाकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या एमपीएससीच्या परिक्षांच्या जाहिरातींसाठी वयोमर्यादेमध्ये तब्बल दोन वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. गेल्या […]