अहमदनगर : राम शिंदे (Ram Shinde) पालकमंत्री असताना कर्जतमध्ये प्रकल्प सुरु झाले होते. मधल्या काळात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार येऊनही आता आपल्याच हस्ते उदघाटन झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. तर राम शिंदे छोट्या मनाचे नेते आहेत त्यांचे ऐकू नका मलाच निधी द्या. माझ्या कामांना स्थगिती देऊ नका, असे राष्ट्रवादीचे आमदार […]
अहमदनगर : आज राज्याच्या विद्यमान सरकारनं वेगळे (Devendrs Fadnavis)निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मागच्या अडीच वर्षाच्या काळातील आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi), हे सरकार होतं की नव्हतं अशी या सरकारची अवस्था होती. जिल्ह्यात तीन तीन मंत्री होते पण कोविड (Covid) काळात कोणताही मंत्री आम्हाला मदत करायला पुढं आला नाही. विकासाच्या नावाखाली फक्त गप्पा मारायच्या बोंबा […]
अहमनगर : मला वाटलं मतं कमी पडली तर चालू केलेल्या योजना सुरू राहतील. पण, तीन वर्ष तुकाई बंद करण्याचं पाप काही लोकांनी केलं, अशी घणाघाती टीका भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांवर केली. कर्जतमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात राम शिंदे (Ram Shinde) […]
अहमदनगर : औरंगाबाद महामार्गावरील मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेल्या कायगांव टोका प्रवरासंगम (ता.नेवासा) येथील गोदावरी नदीपात्रात कावडीने श्रीक्षेञ मढी येथे देवाला पाणी घेवून जाण्यासाठी प्रवरासंगम येथे आलेले पालखेड (ता.वैजापूर) येथील चार जण गोदावरी नदीमध्ये उतरलेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण बुडाल्याची दुर्देवी घटना शनिवार (दि.११) रोजी दुपारी घडली आहे. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्यावतीने गोदावरी नदीपाञात […]
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज पुणे (Pune)दौऱ्यावर आले होते. त्यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यानी विरोधकांवरही जोरदार टीका केली. फडणवीसांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी फडणवीस म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस (Avakali Paus)झाला तात्काळ पंचनाम्याचे आपण आदेश दिले आहेत. आता त्याची सुरुवात झाली आहे. त्याला थोडा काळ तरी […]
मुंबई : देशाच्या साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठित संस्था मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या (Sahitya Akademi) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी हिंदी साहित्यिक माधव कौशिक यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी दिल्ली विद्यापीठाच्या प्रोफेसर कुमुद शर्मा यांची निवड झाली. साहित्य अकादमीच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदावर एका महिला लेखिकेची निवड झाली. दरम्यान, झाडाझडतीकार विश्वास पाटील (Vishwas Patil) […]