Ahmedngar Urban Bank : अहमदनगर शहरातील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणाच्या काळातच गांधी फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली आहे. कंपनीच्या भागभांडवलासाठी वापरलेली अडीच कोटींची रक्कम बँकेच्या घोटाळ्यातीलच असावी, याच कंपनीमार्फत बँकेच्या घोटाळ्यातील रकमा देशाबाहेर नेल्याची शक्यता असल्याचा दावा आशुतोष लांडगे यांनी केला आहे. तर अर्बन बँकेच्या दीडशे कोटीच्या घोटाळ्याच्या तपासात या कंपनीची […]
टोकियो : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून, टोकीयो विमानतळावर मराठी बांधवांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या या स्वागताने फडणवीस भारावले आणि त्यांनी जपानमध्ये येऊनही आपल्याला मुंबई-पुण्याचा फील येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या दौऱ्यात फडणवीस जपानमधील अनेक मंत्र्यांच्या भेटी घेणार आहेत. शिंकमसेन बुलेट ट्रेवमधून लुटला प्रवासाचा आनंद जपानमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीसांनी शिंकमसेन या […]
Sharad Koli on Vijaykumar Gavit : मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. डोळे तरतरीत दिसतात. कोणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या विजयकुमार गावित यांनी केलं. त्यावरून ठाकरे गटाचे नेते शरद कोळी […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे खाते. त्यामुळेच तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तुम्हीही रोज मासे खाल्या तुमचे डोळेही ऐश्वर्यासारखे सुंदर होतील, असा सल्ला शिंदे सरकारमधील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी एका कार्यक्रमात दिला. धुळे येथील मच्छिमारांना मासेमारी साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावित यांचीही उपस्थिती होत्या. […]
Ahmednagar News : पावसामुळे अनेक पर्यटन ठिकाणी पर्यटक गर्दी करू लागले आहे. यातच निसर्गाचे खुलले सौंदर्य मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी पर्यटक नेहमीच अग्रेसर असतात. मात्र हे सगळे करता असताना स्वतःची काळजी घेणे हे ते विसरतात व नको ती घटना घडते. असाच काहीसा प्रकार भंडारदऱ्यात घडला आहे. रंधा फॉलजवळ सेल्फी घेण्याच्या नादात एक तरुण थेट पाण्यात पडल्याची […]
मुंबई : तलाठी पदासाठी आज राज्य भरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणाऱ्या होत्या. परंतु, राज्यातील विविध केंद्रांवरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आता प्रशासनाला परीक्षेची वेळ बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. पहिले ही परीक्षा दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणार होती. मात्र सर्व्हर डाऊन झाल्यामुळे आता याच्या वेळेत बदल करण्यात आला असून , आता ही परीक्षा 2 […]