Ahmednagar Politics : महाविकास आघाडीत सध्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. नेतमंडळी काही बोलत नसली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र ठिकठिकाणी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. नेत्यांकडून या प्रकारांवर फारसे काही बोलले जात नाही. आता हे लोण नगर जिल्ह्यात येऊन ठेपले आहे. काही दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या […]
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी थेट राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना रिपब्लिकन पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसीला देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यामध्ये आता आठवलेंनी उडी घेतली आहे. त्या्ंनी भुजबळांना […]
Imtiaz Jaleel On Devendra Fadnavis : औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारकडून (Central Govt)संरक्षण देण्यात आले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तो त्याचा संरक्षण दर्जा काढा, जर तिथं जायचं नाही तर त्याला संरक्षण दिले कशाला? असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला केला आहे. त्याचवेळी खासदार जलील म्हणाले की, आमच्या सभेत कोणीतरी […]
Shambhuraj Desai : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या मतदारसंघात येऊन केलेली टीका देसाई यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मंत्री देसाई यांनी आज राऊतांच्या टीकेवर सडतोड प्रत्युत्तर दिले. लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येऊन राहावे. त्यांच्या जेवणा-खाण्याची चांगली व्यवस्था करतो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलण्यापेक्षा त्यांनी […]
Maharashtra Rain Update : जूनच्या अखेरीस का होईना पण वरुणराजाचं महाराष्ट्रात (Maharashtra Rain)आगमन झालं आहे. गेल्या तीन-चार दिवसांत मान्सून राज्यात सर्वदूर काही प्रमामात दाखल झाला आहे. राज्याच्या काही भागात मध्यम तर काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून आज आणि उद्या दोन दिवस मुंबई, पुणे […]
Sambhaji Bhide : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकणारे श्री शिवप्रतिष्ठानचे (Shri Shivpratisthan)संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. संपूर्ण देशावर हिंदवी स्वराज्य येत नाही […]