मुंबई : महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी मोदीसह भाजपवर सडकून टीका केली. बोलताना नाना म्हणाले मोदींचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान नव्हे, मोदी म्हणजे काय देश नव्हे. ज्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचार रोवला गेला. त्या महाराष्ट्रसह देशातून भाजपाची हकालपट्टी व्हावी असा संकल्प यानिमित्ताने करायचा आहे. यावेळी नानांनी मोदी आणि […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईमधील (Mumbai)यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre)येथे बैठक घेतली. त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)म्हणाले की, महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं? हे पाच विधानपरिषद निवडणुकांच्या जागांच्या निकालावरुन दिसून आलं आहे. शिक्षक-पदवीधर मतदार संघात (Teacher-Graduate Constituency), पदवीधरांच्या मनात काय आहे? हे आपल्याला पाहायला […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाषण करत असताना काही कार्यकर्त्यांनी ‘पंतप्रधान कैसा हॊ… शरद पवार जैसा हॊ, अशी घोषणा दिली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावे हे मोठे स्वप्न आहे. ते नक्कीच पूर्ण होईल. पण त्यासाठी महाविकास आघाडीने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि इतर सर्वच म्हणजे […]
पाथर्डी : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात 12 वी पेपरफुटी प्रकरण (Paperleak) ताजे असतानाच पाथर्डी (Pathardi)तालुक्यातील टाकळीमानूर येथे भरारी पथकावर आज (बुधवारी) दगडफेक झाली. टाकळीमानूर (Taklimanur)येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर (Exam Center)हा प्रकार घडला. कॉपी पुरवणाऱ्या गावातील जमावाने भरारी पथकावर दगडकेफ केली. या घटनेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे (Dr. Jagdish Palwe) […]
अहमदनगर : भिंगार शहरातील शुक्रवार बाजार परिसरात आज भिंगार छावणी परिषदेने बेधडक कारवाई केली आहे. छावणी परिषदेच्या अतिक्रमण पथकाने शुक्रवार बाजारातील छोट्या-मोठ्या टपऱ्या हटवल्या आहेत. छावणी परिषदेच्या या बेधडक कारवाईमुळे भिंगारकराचा कोंडलेला श्वास अखेर मोकळा झाला आहे. सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं, म्हणाल्या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही गेल्या काही दिवसांपासून शुक्रवार बाजार परिसरासर इतर भागात […]
मुंबई : राज्यातील (Maharashtra)शेतकरी (Farmer)-कष्टकरी जनतेचं दुःख किंवा म्हणणं जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला (Shinde-Fadnavis Government)सत्तेवर राहण्याचा अधिकार (authority)नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी (NCP)काँग्रेसच्या खासदार नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं आहे. ट्वीटमध्ये म्हटलंय की, या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का? असा संतप्त सवालही खासदार […]