राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपापल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे ते चर्चेत असतात. आज देखील त्यांनी इंस्टाग्रामवर अशीच एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ते मेडिकल रिपोर्ट वाचताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी एक चांगलं कॅप्शन देखील लिहलं आहे. काय आहे व्हिडिओमध्ये ? अमोल कोल्हे यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. […]
मुंबई : दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. या व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात देखील मोठ्या प्रमाणावर झाला होता. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. यातच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच दिवसात तब्बल 226 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आता […]
राज्यात गेल्या आठवड्यापासून वातावरण बिघडले आहेत. काल राज्यातील काही भागात गारपीट झाली आहे. फळबागांचे, पालेभाज्यांच मोठं नुकसान झाले. पुढील आठवडाभर अनेक भागात पावसाची शक्यता सांगितली आहे. आज देखील हवामान खराब आहे. पण यावर सरकार संवेदनशील आहे की नाही, हे कळायला भाग नाही. अशी टीका आज विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी विधानसभेत केली. राज्यात अवकाळी पावसासह […]
मुंबई : गेल्या काही वर्षांपूर्वी कोरोना नावाच्या व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीने लॉकडाऊन देखील करावे लागले होते. मात्र हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला व परिस्थिती पुर्वव्रत होते तोच नव्या व्हायरसने देशात एंट्री केली आहे. H3N2 नामक या व्हायरसची राज्यात एंट्री झाली असून नुकतेच या व्हायरसमुळे दोघांचे प्राण गेले आहे. यामुळे […]
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा स्वतः राजीनामा दिला आहे. स्वतः राजीनामा दिलेल्या सरकारला आम्ही पुन्हा सत्तेवर कसं आणू शकतो? असा सवाल सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाला विचारला. सुप्रीम कोर्टातील संघर्षावरील आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. आज ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आले. आज सकाळपासून ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी […]
Amruta Fadanvis Bribe Case : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिझायनर अनिक्षाला उल्हासनगरमधून पोलिसांनी अटक केली आहे. अमृता फडणवीस यांनी काल या प्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]