मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरदेखील शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरूच असून, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, या आंदोलनातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुंडलिक दादा जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यामुळे या आंदोलनाला गालबोट लागले आहे. शेतकऱ्याच्या मृत्युंनंतर दादा भूसे यांनी […]
Dhirendra Shastri in Mumbai : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri in Mumbai) यांच्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत येत आहेत. मात्र, त्यांच्या येथील कार्यक्रमाला मोठा विरोध होत आहे. त्यातच आता भाजपाच्या आमदाराने शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन मीरा रोड येथे केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे […]
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. एका डिझायनरने आपल्याला ब्लॅकमेल केल्याची तक्रार त्यांनी केली. याप्रकरणी आरोपी महिला अनिक्षा जयसिंघानी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे अनिल जयसिंघानी होय. याच अनिल जयसिंघानी याचा उल्लेख राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केला […]
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एका महिलेने एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाच्या विरोधात त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, लाच ऑफर केल्याच्या आरोपांनंतर अटक झालेल्या अनिक्षा जयसिंघानीच्या वडिलांनी 2014 मध्ये […]
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांनी एका डिझायनरविरोधात पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार व या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. अमृता फडणवीसांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. या सुनावणी […]
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जेव्हा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. तेव्हा कायदेशीर चौकशी चालू झाल्यावर तेव्हा त्यांनी स्वतःहून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. कारण चौकशी निष्पक्ष व्हावी ही त्या मागची त्यांची भावना होती. आता विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देणे […]