कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहताना आणि सरन्यायाधीशांनी जेव्हा तुषार मेहता यांना जेव्हा अनेक प्रश्न विचारले तेव्हा ही केस फक्त राज्यातील सत्तासंघर्षाच्या निगडित राहिली नसून भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी आहे, असं वाटली असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले. गेले काही दिवस चालू असलेली राज्याच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली. या सुनावणीवर जेष्ठ वकील असीम सरोदे यांच्याशी […]
अहमदनगर : जुन्या पेन्शनच्या (old pension) मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाला पाठिंबा देत आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी आक्रमक भूमिका घेतली. आज त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भविष्यात मीही पुढे जाऊन पेन्शनचा लाभार्थी आहे, असे ते म्हणाले. अहमदनगर (Ahmadnagar) […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. ही ऑडिओ क्लिप ठाणे महापालिका सहआयुक्त महेश आहेर यांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या ऑडिओ क्लिपवरुन आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तो अधिकारी दारुच्या नशेत मुख्यमंत्र्यांना फोन करतो. आम्ही तर त्याला तुमच्यासाठीच अंगावर घेतला आहे. […]
Dhirendra Shastri in Mumbai : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri in Mumbai) यांच्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत आले आहेत. मात्र त्यांच्या मुंबईमधील कार्यक्रमाला मोठा विरोध झाला आहे. अंनिस, मनसेने कार्यक्रमाला विरोध केला आहे. मात्र तरीही त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपा आमदारांकडून करण्यात आली आहे. काँग्रेसनेही धीरेंद्र […]
अहमदनग : शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आपले नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे आयोजन २४ ते २६ मार्च, २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शन दिशादर्शक ठरणारे प्रदर्शन प्रत्येक कार्यकर्त्यांनी यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केले. शिर्डी […]
Anil Jaisinghani : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याच्या प्रकरणावरून उठलेला गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाही. या प्रकरणात सत्ताधारी विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता बुक अनिल जयसिंघानी याने प्रतिक्रिया दिली आहे. अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांनी आमच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलीवरील केस बोगस आहे, असे […]