सातारा : सांगलीतील जतमधील नगरसेवकाची गोळ्या झाडून केलेल्या खुनाची बातमी ताजी असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये दोन जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची बातमीसमोर आली आहे. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील धावडे गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीरंग जाधव आणि सालीस जाधव असे मृताचे […]
मुंबई : गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला तर आता मरडवाड्याला अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अवकाळीने एवढा कहर घातला आहे की सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत. या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अजून शेतकऱ्याला नुकसान भरपाई तर सोडाच अजून […]
रत्नागिरी (खेड) : पाच मार्चला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये सभा झाली होती. तेव्हा त्या सभेला उत्तर देण्याकरता म्हणून उत्तर सभा घेणार असे रामदास कदम यांनी जाहीर केले होते. या सभेचे वर्णन एका वाक्यात आणि एका शब्दात करायचं झालं तर परीक्षेला बसल्यानंतर जर परीक्षेचा पेपर फुटला आणि फुटलेला पेपर हा जर एखाद्या फुटीर गटाच्या हातामध्ये […]
रत्नागिरी (खेड) : कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी काय दिवे लावले. मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी शेण खाल्ले असे २०१९ पूर्वी उद्धव ठाकरे म्हणायचे. मग मी आता विचारतो की महाविकास आघाडीत जाऊन तुम्ही काय खाल्ले आणि आता काय खाताय, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार […]
रत्नागिरी : एकनाथ शिंदे वफादार आहे, गद्दार नाही खुद्दार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रत्नागिरीच्या खेडमध्ये पार पडली. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेऊन मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]
नागपूर : नागपूर शहरात यापुढे एकही बस डिझेल, पेट्रोलवर धावणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने यापुढे फक्त इलेक्ट्रिक बस धावतील. त्यासाठी कोणत्याही प्रकारे भाडेवाढ करण्यात येणार नाही. नागपूर महापालिकेला राज्य सरकार सर्वोतोपरी मदत करेल. आता आम्ही वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बस दिल्या आहेत. अत्यंत आरामदायी आणि सुखकर नागपूरकरांचा प्रवास होणार आहे. तसेच भविष्यात आणखी २५० […]