Co-operative Societies Elections : गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत त्यामध्ये 30 जूननंतर या निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र आता त्या संदर्भात राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 30 जूननंतर होणाऱ्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरनंतर होणार आहेत. (Maharashtra Cooperative Societies Elections Extend elections will […]
Devendra Fadanvis : ‘ही गोष्ट निश्चित आहे की, कल्याण-डोंबिवलीच्या लोकसभेच्या जागेवर श्रीकांत शिंदेच लढणार आहेत. हे आमच्या नेत्यांना देखील माहिती आहे. त्यावर श्रीकांत शिंदेंना विचारले असता. ते म्हणाले की, कोणी दुसरं त्या जागेवर लढणार असेल तर मी राजीनामा देईल. मान्य आहे या गोष्टी बाहेर नाही यायला पाहिजे. मात्र काही गैरसमज त्यावेळी झाले होते.’ असं स्पष्टीकरण […]
Sanjay Raut Attack On Devendra Fadanvis : पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी रिपब्लिक भारतला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या या खुलाशांनंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. मुलाखतीत फडणवीसांनी शरद पवारांनी डबल गेम खेळली या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांची बाजू घेत फडणवीसांवर पलटवार केला आहे. ते म्हणणाले की, पवारांनी डबल […]
CM Eknath shinde : आषाढी वारीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)यांच्या हस्ते सपत्निक पांडुरंगाची शासकीय महापूजा (Mahapooja)पार पडली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाकडे राज्यभरातील बळीराजाला चांगले दिवस येऊदे, शेतकऱ्यावरील सर्व संकटं दूर होऊदे, चांगला पाऊस पडूदे, आपले राज्य सुजलाम् सुफलाम् होऊदे, प्रत्येक माणसासाठी समृद्धीचे दिवस येऊदे अशी मागणी केली आहे. यावेळी आपल्याला सलग दुसऱ्या वर्षी शासकीय महापूजेचा […]
Aashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात (Pandharpur)विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पार पडली. त्यात यंदाचे मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील भाऊसाहेब मोहनीनाथ काळे (bhausaheb kale)व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. महापूजेचा मान मिळाल्यानंतर काळे दाम्पत्याच्या […]