पुणे : राज्य सरकारने बांधकाम क्षेत्राला दिलासा दिला असून आगामी आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्या दरानेच मुद्रांक शुल्क आकारणी होणार आहे. या दरात ५ ते ७ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण तसे झालेले नाही. राज्यात मुद्रांकद्वारे यंदा सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा विक्रमी महसूल […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात काल झालेला राडा हा पुर्वनियोजित असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यावेळी संजय शिरसाट यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, अचानक 400-500 तरुण एकाच वेळी तोंडाला रुमाल बांधून कसे काय येऊ शकतात. तसेच हे सर्व 10 मिनिटांत कसे काय होणे शक्य आहे, असा प्रश्न देखील आमदार संजय शिरसाट […]
Old Pension Scheme Strike : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संप करणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना राज्य सरकारने जोरदार दणका दिला आहे. सरकारने या कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. संपाच्या काळातील सात दिवसांचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे संप काळातील पगार कापला जाणार आहे. या निर्णयाची […]
Jitendra Awhad : नाशिकच्या काळाराम मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वैदिक म्हणण्यास विरोध करण्यात आला. यानंतर त्यांनी इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत तीव्र संताप व्यक्त केला होता. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा.. छत्रपती […]
नाशिक : गुरूवारी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी या उत्सवाला दालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. तर त्याचवेळी नाशिकमध्ये काळाराम मंदीरामध्ये मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या गादीचे वंशज आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांच्याबाबतीत एक अनुचित प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला. याबद्दल स्वतः संयोगीताराजे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट […]
Ajit Pawar News : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होणार का अशा चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने वेगळी भूमिका घेत निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने घेतलेल्या […]