Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय हे दोन्ही पुत्र राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. या बंडात पार्थ यांनी पडद्यामागे राहून अनेक सूत्रे फिरवली. तर दुसरे पुत्र जय हे आज अजित पवार यांच्या भाषणावेळी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस […]
NCP : मुंबई : शिरुर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ सोडून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशोक पवार हे अजित पवार यांचा उजवा हात समजले जात होते. रविवारी (2 जुलै) अजित पवार यांचा शपथविधी पार पडला तेव्हा अशोक पवार […]
NCP Politicle Crises : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. एकीकडे अजित पवार गटाची सभा पार पडत आहे. तर दुसरीकडे वायबी सेंटरवर शरद […]
NCP Rebellion Seperate Meetings : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या बैठकीत अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी केली. मुंडे म्हणाले की, आपण अनेक वर्ष साहेबांची […]
मुंबई : राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बाह्या सरसावून मैदानात उतरले आहेत. बंडाला 24 तास होण्यापूर्वीच त्यांनी थेट कराड गाठून दिवगंत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत शक्तीप्रदर्शन करत बंडखोरांना जागा दाखवून देणार असल्याचं सांगितलं. यानंतर आता शरद पवार बंडखोरांना जागा दाखविण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर […]
NCP Rebellion Seperate Meetings : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. या बैठकांनी राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. अजित पवार यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या बैठकीत ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणावर जोरदार प्रहार केले. एमईटी येथे अजित पवार […]