Chandrakant Patil On State Corporation Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह महत्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकांचं लवकरच बिगुल वाजेल असे भाकित भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सध्या मुंबई, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून हाताळला जात आहे. त्यात आता चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) यांनी रखडलेल्या निवडणुका कधी होणार याबाबत भाष्य केले आहे. […]
BJP Foundation Day: येत्या काळात महाराष्ट्रात भाजप तीन कोटी सदस्य करणार आहेत, त्यासाठी राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यभरात सुरु केलेला सदस्य नोंदणी कार्यक्रमाची माहिती दिली. […]
अहमदनगर: भारत सरकारच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने खास महिला व मुलीकरिता महिला सन्मान बचत पत्र ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2023 पासून देशभरातील सर्वच पोस्ट ऑफिसमधून प्रारंभ करण्यात आली आहे. केडगाव पोस्टऑफिसमध्ये या योजनेच्या पहिल्या महिला खातेदार मानकरी जयश्री कोतकर आणि दुसऱ्या महिला खातेदार वनिता शिरीष हजारे […]
BJP Leader Vinod Tawade : भारतीय जनता पक्षाचा आज 43 वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हे नागपूरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हे मनातून पक्क ठाऊक आहे की, भाजपा हा सत्तेसाठी नाही सत्ताही समाज परिवर्तनासाठी साधन आहे. हे […]
Prithviraj Chavan : रामनवमीच्या दिवशी राज्यासह देशात ठिकठिकाणी तणावाची परिस्थिती होती. राज्यात छत्रपती संभाजीनगरसह अन्य काही ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. या हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनात अनेक जण जखमी झाले. तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले. या दंगली प्रकरणी विरोधी पक्षांनी भाजप (BJP) सरकारवर घणाघाती आरोप केले होते. या आरोपांचा सिलसिला अजूनही सुरू असून यामध्ये आता काँग्रेस […]
Sanjay Raut : रमजानच्या महिन्यानिमित्त ठाकरे गटाचे नेते संजय राऊते हे इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाविकास आघाडीत फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला देश एकसंघ ठेवण्यासाठी एकत्रित राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले आहेत. मी इथे सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. आम्ही एकत्र […]