मुंबई : सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी तळोजा तुरुंगात असलेले डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान (Kapil Wadhawan) आणि धीरज वाधवान यांची ताटातूट झाली आहे. पंचतारांकित अय्याशीचे स्टिंग ऑपरेशन व्हायरल होताच कपिल वाधवान यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना नाशिक कारागृहात हलवण्यास अधिकाऱ्यांना परवानगी दिली. (Kapil Wadhawan sent to Nashik Jail after sting […]
Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील कोपर्डीतील (Kopradi) मुलीवरील अत्याचार व हत्येनंतर राज्यातील मराठा समाज एकवटला होता. त्यावेळीही मराठा आरक्षणासह अनेक मागण्या पुढे आल्या होत्या. या घटनेनंतर राज्यभर मराठा समाजाचे आंदोलने झाली. आता जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेसह विविध मागण्यांसाठी आता पुन्हा कोपर्डीत आंदोलन होणार आहे. उद्या मंगळवारपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण 17 टक्क्यात 54% ओबीसी समाज अन् मराठा समाज बसणार नसल्याचं मोठं विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी केलं आहे. नाशिकमध्ये आज छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. Amitabh Bachchan अन् किंग खान दिसणार […]
Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि आमदार रोहित पवारांनी तत्काळ आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या भेटीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट शरद पवारांवर ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळालयं. काही नेते वेळेवर पोहोचून काही गोष्टी करत असल्याचा गंभीर आरोपच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. नूकतीच […]
Ajit Pawar On MVA : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी राडा झाला. त्यावेळी पोलिसांना कोणाचा तरी फोन आला आणि त्यानंतर लाठीमार करण्यात आल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे, त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरुन आदेश आल्याचं सिद्ध करुन दाखवण्याचं विरोधकांना थेट चॅलेंज दिलं आहे. Jalna Maratha Protest : लाठीचार्जचा आदेश कोणी दिला […]
मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक तर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ सोडावी, अशी मागणी काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्याच्या बातम्या आज काही वृत्तपत्रांमध्ये झळकल्या […]