- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चाच नाही; फडणवीसांनी घेतला समाचार
Devendra Fadnavis : राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) विदर्भात होत असताना विदर्भातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. मात्र, सरकारने २० डिसेंबर रोजी सायंकाळी अधिवेशन संपवण्याचा निर्णय घेतला, सरकारला विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही. त्यांना विदर्भाचा प्रश्न सोडवायचा नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
-
दूध उत्पादकांना दिलासा! सरकारकडून मिळणार प्रति लिटर 5 रुपये अनुदान, मंत्री विखेंची घोषणा
Subsidy For Milk-Producing Farmers: दुधाच्या दरात (Milk prices) कमालीची घसरण झाल्यानं राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळं दुधाला किमान ३४ रुपयांचा दर मिळावी, अशी मागणी करत दुध उत्पादकांनी राज्यभर जोरदार निदर्शने केली. दरम्यान, आता राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या दुधासाठी दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्यात येणार, अशी घोषणा राज्याचे दुग्धविकास […]
-
Inside Story : केजरीवाल-ठाकरेंनी फिरवली सूत्र, ममतांचा प्रस्ताव अन् PM रेसमध्ये ‘खर्गेंची एन्ट्री’
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ (India) आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेना (UBT), आम आदमी पक्षासह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. इंडिया […]
-
साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ कांदबरीला यंदाचा मान
मुंबई : मराठी लेखक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषांना प्रत्येकी एक याप्रमाणे प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात रिंगाण कादंबरीला मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. विस्थापितांच्या जगण्याचे चित्रण खोत यांनी या कादंबरीमध्ये उभे केले आहे. 12 मार्च 2024 रोजी […]
-
महामार्गांवरील अपघातात मोठी वाढ; अधिवेशनात सत्यजित तांबेंचे आरटीओंवर ताशेरे…
Satyajeet Tambe News : राज्यातील महामार्गांवरील अपघातात मोठी वाढ होत असल्याने अधिवेशनात सत्यजित तांबेंनी पोलिसांसह आरटीओंवर ताशेरे ओढले आहेत. राज्यात रस्ते अपघातात १५ हजार २२४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांसाठी अनेक कारणं असून अनेकदा महामार्गांवरील वळणांवर, उतारांवर नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईसाठी दडून बसलेल्या पोलीस व आरटीओ कर्मचाऱ्यांमुळेही अपघात होत असल्याचा ठपका आमदार सत्यजित […]
-
मोठी बातमी! वडगाव गुप्ता येथील शासकीय जमीन MIDCकडे वर्ग करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
अहमदनगर : तरूणांना रोजगाराची उपलब्धता करण्यासाठी तालुक्यातील मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी (MIDC) देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली. ‘त्या’ विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होणार! भाजप आमदारांची मागणी अन् लोढांकडून पूर्तता नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]








