- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
MIDC : ऐन दुपारी तीन वाजता राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्या संघर्षाचा भडका!
नागपूर : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठीकासाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र बैठकीला आपल्याला आमंत्रित न करण्यात आल्याचा दावा करत कर्जत-जामखेडेचे विधानसभेचे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित […]
-
Weather Update : ऐन थंडीत पाऊसधारा! आज ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी
Weather Update : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत […]
-
Road Accident : ट्रक-ट्रॅक्टरचा भीषण अपघात! दोघेजण जागीच ठार
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आताही सातारा जिल्ह्यातून अशीच एक भीषण अपघाताची (Road Accident) घटना समोर आली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. मयतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एक जण जखमी झाला […]
-
Maratha Reservation : मनोज जरांगेंना तातडीने रुग्णालयात हलवलं…नेमकं काय झालं?
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशातच मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यभर दौरा करीत आहेत. दौऱ्यादरम्यान आयोजित सभेतून मनोज जरांगे राज्य सरकारसह ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेत आहेत. आज ते बीड दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती खालावल्याने […]
-
Maratha Reservation : मनोज जरांगेंना उशिरापर्यंत सभा घेणं भोवलं; आयोजकांवर गुन्हा!
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. या दौऱ्यादरम्यान आयोजित जाहीर सभेतून मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर सडकून टीका करीत असल्याचं दिसून येत आहेत. काल नांदेड, लातूरमध्ये मनोज जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. लातुरमध्ये जरांगेंची सभा यशस्वी पार पडली. मात्र, नांदेडमध्ये […]
-
शरद पवार रस्त्यावर उतरल्याने काही फरक पडणार नाही; विखेंची खोचक टीका
अहमदनगर – केंद्र सरकारने कांदा निर्यादबंदी (Onion export ban)करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला. यामुळं विरोधक आक्रमक झाले होते. आज विरोधकांनी कांद्याची माळ आणि टोपलीत कांदा घेऊन विधानभवन परिसरात मोर्चा काढला. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हेही आज रस्त्यावर उतारले होते. चांदवडमध्ये त्यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी त्यांनी सरकावर टीकेची झोड […]









