- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्यालाच प्रश्न विचारा’; राऊतांचा बावनकुळेंवर पलटवार
Sanjay Raut criticized Chandrashekhar Bawankule : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल औरंगदजेबाच्या कबरीला भेट दिली. त्यावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजपला ठाकरे गटावर टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली असून भाजप नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तुटून पडले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी […]
-
‘हवेचा झोका बदलला की कचरा पुन्हा आमच्या दारात’; राऊतांची कायंदेंवर घणाघाती टीका
Sanjay Raut reaction on Manisha Kayande will join Shinde’s Shivdsena: ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. मात्र त्याआधीच ही बातमी आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घडामोडींवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया […]
-
विदर्भात भाजपला मिळाला आक्रमक शिलेदार; आशिष देशमुखांचा गडकरींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी नागपुरात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपला विदर्भात आक्रमक शिलेदार मिळाला आहे. Biparjoy Cyclone : धो-धो पाऊस, विजेचे खांब कोसळले; राजस्थानातही ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचं तांडव… आशिष देशमुख यांनी […]
-
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराचा जय महाराष्ट्र
Maharashtra Politics : शिवसेनेचा वर्धापन अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. उद्याच (19 जून) शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार झटका बसला आहे. ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडणाऱ्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश […]
-
मोदी सरकारच्या हालचाली अन् मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक; ‘या’ महिन्यात मिळणार मुहूर्त
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे सांगितले जात होते. 19 जूनपर्यंत विस्तार होईल अशीही चर्चा होती. मंत्र्यांची वक्तव्ये आणि सरकारच्या हालचाली यांवरून तशी शक्यता वाटत होती. पण, आता मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची काळजी वाढविणारी बातमी आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी लांबणीवर पडला आहे. सूत्रांकडून […]
-
सांगली हादरली : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा भररस्त्यात निर्घृण खून; हल्लेखोरांनी अख्खी बंदूकचं केली रिकामी
सांगली : येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा निर्घृण खून करण्यात आला असल्याची माहिती आहे. नालसाब मुल्ला (वय 41, रा. गुलाब कॉलनी) याला त्याच्या घरासमोरच तब्बल 8 गोळ्या घालण्यात आल्या. यातील पाच गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (17 जून) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Sangli crime, NCP Worker Nalasab Mulla shoot and dead in Sangli […]









