- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राजळेंना शह देण्यासाठी ढाकणे झाले अॅक्टिव्ह; रस्त्याच्या कामावरून आरोप-प्रत्यारोप
Pratap Dhadkne Vs Monika Rajle : आगामी काळात विधानसभा निवडणुका या होणार आहे. निवडणुकांच्या अनुषंगाने आता सायलेंट मोडवर असलेले नेतेमंडळी देखील आता अॅक्टिव्ह होऊ लागले आहे. यातच शेवगाव पाथर्डी मतदार संघात सध्या भाजपच्या मोनिका राजळे (Monika Rajale) या विद्यमान आमदार आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत राजळे यांना शह देण्यासाठी आता शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस […]
-
Satyajeet Tambe : मुख्यमंत्र्यांकडून केवळ घोषणा अमलबजावणी नाही; अंगणवाडी सेविकांप्रकरणी तांबेंचा निशाणा
Satyajeet Tambe : आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी राज्यभरात अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे आंदोलन होत आहे. त्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून संपावर गेल्या आहे. राज्यभरात अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे आंदोलन होत आहे. आतापर्यंत या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे सरकारने काणाडोळा केला. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका […]
-
‘सत्ताधारी आमदार असलो तरी समाजाच्या न्यायासाठी लढणार’, आरक्षणावर लंकेंचे मोठे विधान
अहमदनगर : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असे दिसून येत आहे. यातच सत्ताधारी आमदार देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सभागृहाच्या बाहेर मराठा आरक्षणाबाबत भाष्य केले. आम्ही सत्ताधारी सरकारमधील आमदार जरी असलो तरी मात्र आपल्या समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढलो पाहिजे, […]
-
Nagpur : स्वतःची झोळी रिकामी अन् शिंदेंच्या शिलेदारांची ठाकरेंच्या आमदाराला मंत्रिपदाची ऑफर
Nagpur : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात एक खास गोष्ट दिसत आहे. खोके सरकार म्हणत आंदोलन करणारा अजित पवार गट सत्ताधारी (Nagpur) बाकांवर आहे. अजितदादांसह त्यांचे आमदार मंत्री झाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटही सोबत आहे. मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत ताटकळलेले आमदारही सोबत आहेत. या आमदारांना आता मंत्रिपद मिळेल याची शक्यता फारशी […]
-
Rohit Pawar : ‘भाषणं देण्यापेक्षा पद सोडा’; रोहित पवारांनी भुजबळांना सुनावलं
Rohit Pawar : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचीही युवा संघर्ष यात्रा जोरात सुरू आहे. बुधवारी ही यात्रा वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच […]
-
Rohit Pawar यांना योग्यवेळी उत्तर देऊ, काहींना लवकर मोठं व्हायचं असतं; बावनकुळेंचा खोचक टोला
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी अधिवेशना दरम्यान खोचक टोला लगावला आहे. बावनकुळे म्हणाले की, ‘ रोहित पवांराना योग्यवेळी उत्तर देऊ. काही लोकांना लवकर मोठं व्हायचं असतं. पण राजकारणात आयुष्य जातं. मगच माणूस मोठे होतात.’ त्यांनी ही टीका, रोहित पवारांना बावनकुळे यांच्या कसिनोच्या फोटोवरून […]









