- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Kirit Somayya : मविआच्या काळात हिरवे झेंडे मिरवण्याची स्पर्धाच; लव्ह जिहादवरून सोमय्यांचा निशाणा
Kirit Somayya : महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हिरवे झेंडे घेऊन मिरवण्याची स्पर्धाच सुरू होती. त्याचाच परिणाम लव्ह जिहाद प्रकरणांची झपाट्याने वाढ झाली आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. ( Kirit Somayya criticize MVA on Love Jihad ) किरीट सोमय्या आज (बुधवारी) नगर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी […]
-
Ahmednagar News : तणावाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू; असे असणार नियम…
Ahmednagar News : अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात संदल मिरवणुकीदरम्यान, औरंगजेबाच्या प्रतिमा घेऊन तरुणांनी नाच केला. संदल मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांकडून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यात आला. यावरुन कोल्हापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. या […]
-
Ashadhi Wari 2023 : खारघरनंतर सरकार सावध, वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या सूचना
Ashadhi Wari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. यामध्ये अनेक मानाच्या पालख्या देखील राज्यभरातून पंढरपूर नगरीत दाखल होत असतात. यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांची पालखी, आळंदीची संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी, देहूची जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी, पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी यांसह इतर अनेक पालख्यांचा समावेश […]
-
Nilwande Dam : आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान माना, विखेंनी थोरातांना डिवचलं
Ahmedangar News : आरोप-प्रत्योरोप करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान सर्वांनी मानल पाहिजे, या शब्दांत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना डिवचलंय. दरम्यान, निळवंडे कालव्यातून येणाऱ्या पाण्याचं जलपूजन विखेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. (Nilwande Dam : Radhakrushna Speak on Balasaheb Thorat) Pune Crime : मुलीच्या प्रियकराच्या साथीने […]
-
Kolhapur : दगडफेकीमागे कोण? सूत्रधार शोधून काढा; अनिल परब सरकारवर भडकले
Kolhapur News : कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या प्रकारावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकावर टीकेची झोड उठविली. आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर टीका करत यामागे कोण सूत्रधार आहेत ते शोधण्याची मागणी केली आहे. परब यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर […]
-
Kolhapur : स्टेटस, आंदोलन, निदर्शने, दगडफेक अन् लाठीचार्ज… : छत्रपती शाहुंची नगरी का पेटली?
Kolhapur Riots : कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरोसदरम्यान औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्यानंतर आज मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी […]









