- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राज्यात मध्यावधीची चाहूल; विधानसभेसाठी भाजपच्या शिलेदारांची फौज तयार, नावे जाहीर!
BJP 2024 Election : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीला अवघे 1 वर्ष बाकी राहिले आहे. त्याअगोदर भाजपने आपली रणनीती आखली असून त्यांनी एकाचवेळी महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागा व विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने एकाच दिवशी महाराष्ट्रातील 48 लोकसभा व विधानसभेच्या 288 जागांवर […]
-
नगर-कल्याण महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्स बसची मोटार सायकलला धडक; तीन जण जागीच ठार
Accident On Nagar-Kalyan Highway : दिवसेंदिवस अपघात (accident) होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली. आताही अहमदनगरमध्ये एक मोठा अपघात झाला. नगर-कल्याण महामार्गावरील (Nagar-Kalyan Highway) वडगाव आनंद गावच्या हद्दीत टेम्पो ट्रॅव्हल्स बसने मोटार सायकलला धडक दिली. त्यामुळं मोटार सायकलवरील तीनजण जागीच ठार झाले. या घटनेमुळं ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. (Terrible accident on Nagar-Kalyan highway, 3 laborers […]
-
श्रेय घेणं माझा स्वभाव नाही; जे घेताहेत तो त्यांचा केविलवाणा प्रयत्न, थोरातांची विखेंवर टीका
Balasaheb Thorat on Radhakrishna Vikhe-Patil : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला निळवंडे प्रकल्प (Nilavande Dam)पूर्ण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुचर्चित निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. तब्बल अनेक 53 वर्षानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आता या धरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात […]
-
Kolhapur : कॉलेज तरुणांनी पेटवलं कोल्हापूर; आक्षेपार्ह स्टेटसचा पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम
कोल्हापूर : पेटलेल्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील परिस्थिती आता हळू हळू पूर्वपदावर येत आहे. तणाव निवळत असून अनेक भागांतील दुकाने सुरु झाली आहेत. शहरात 2 दिवसात झालेल्या राड्याप्रकरणी 3 पोलीस स्थानकांमध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून यात सुमारे 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 36 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती […]
-
आपला ताब्यातील भूगोल देखील पहावा; राऊतांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राऊतांनी त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सभागृहात कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. संभाजीनगर येथील शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त राऊत बोलत होते. राऊत म्हणाले की, शिवसेना फक्त पक्ष नाही तर धगधगात विचार आहे. इतिहास हा पहिल्या पिढीकडून […]
-
कोल्हापूरचा इतिहास समाज परिवर्तनाचा; नगर, कोल्हापूरच्या दंगलीनंतर पवारांचं मोठं आवाहन
Sharad Pawar On Kolhapur Ride : कोल्हापूर आणि नगरमध्ये औरंगजेबाचा फोटो आणि स्टेटसवरील मेसेजवरून काल (दि. 7) रोजी हिंसा उसळली होती. त्यानंतर येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दोन्ही शहरांमधील घटनांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाला सहकार्य करा, कायदा आणि सुव्यवस्था राखा, असेही […]









