वाल्मिक कराडच्या टोळीतील तिघा जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
Pune Porsche Case : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात गेल्यावर्षी झालेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे (Porsche Hit And Run Case) संपूर्ण
हवामान विभागाने आज राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj च्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येवून नगर मनमाड हायवेवर रास्ता रोको केला.
Opposition Parties Criticize Mahayuti Government : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Mahayuti Government) आज शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची संयुक्तरीत्या पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नाना पटोले (Nana Patole), जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), भास्करराव जाधव या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत होतं, असा घणाघात कॉंग्रेस नेते नाना […]
“मंत्री राजीनामा देतात, पण सभागृहात याबाबत काहीच सांगितले जात नाही. आतापर्यंत मी विधिमंडळात 36 वर्षे काम केले आहे पण असा प्रकार कधी पाहिला नाही.