आष्टा नगरपरिषदेसाठी झालेल्या मतदानाची माहिती काल सायंकाळी देण्यात आली होती. काल सायंकाळच्या आकडेवारीनुसार तफावत आढळली आहे.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या 1 नोव्हेंबर 2025 पासून मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सुरू.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घरी जाऊन त्यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावखर यांना बेदम मारहाण करण्यात आली.
येवला नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याला पैसे वाटताना लोकांनी रंगेहात पकडून दिला चोप
INTUC State President Kailas Kadam : देशातील कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे केंद्र सरकारचे नवे 4 कामगार कायदे
आतापर्यंत जगात फक्त दोनदा दंडक्रम पारायण झाले आहे. 200 वर्षांपूर्वी वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी नाशिकमध्ये दंडक्रम पारायण केले होते.