Mukhyamantri Samrudh Panchayatraj Abhiyan : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (Devendra Fadnavis) अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राज्यभर राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 2025-26 या आर्थिक (Mukhyamantri Samrudh Panchayatraj Abhiyan) वर्षापासून हे अभियान सुरू करण्यात येणार असून, यासाठी तब्बल 290 कोटी 33 लाख रुपयांची […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
Gadchiroli Officer Suspended : शासकीय अधिकारी किती बेजबाबदारपणे वागतात हे सांगणारी (Gadchiroli) एक बातमी समोर आली आहे. नागपुरातील बारमध्ये बसून शासकीय दस्तावेज आणि फाईलवर सही करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे चामोर्शी येथील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांच्या निलंबनाचा आदेश शासनाने काढला आहे. हा अधिकारी नागपुरातील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये हा […]
डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा जन्मदिन "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करणार : कृषिमंंत्री कोकाटेंची घोषणा
शाळा-महाविद्यालयांसह मोकळ्या मैदानांमध्ये, कट्ट्यांवर बसून सिगारेट, दारू पिणाऱ्यांवर देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
Maharashtra Cabinet Diccission : विधानसभेत रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना अद्यापर्यंत त्यांच्या राजीनाम्यावर ठोस निर्णय झालेला नसून, कोकाटेंना केवळ समज देण्यात आल्याचे समोर येत आहे. या सर्व तापलेल्या वातावरणात कोकाटेंना अभय देत फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार असल्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. […]