Supriya Sule Exclusive : दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन होणार का? धनंजय मुंडेंना मंत्रिपद द्यावे का ? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे खासदार सुप्रिया सुळे यांनी लेट्सअपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमात दिलेत.
Pratap Sarnaik On App Based Rickshaw Taxi E Bike Service : राज्य सरकारने तरूणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची तयारी केलीय. खासगी कंपन्यांच्या अॅप आधारित प्रवासी वाहनसेवेवर अवलंबून न राहता, आता सरकार स्वतःच एक शासकीय अॅप सुरू करण्याच्या तयारीत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी याबाबत माहिती दिली […]
श्रीगोंदा तालुक्यात इन्फिनिटी बिकॉनचा 400 कोटींच्या फसवसणुकीचा घोटाळा समोर आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला.
सीडीआर प्रमाणे हे कसे आरोपी होतात. राजकीय पक्षाच्या कार्यालयातून ही गुन्हेगारी कशी केली गेली यााच तपास होण आवश्यक असं धनंजय देशमुख म्हणाले.
जनसुरक्षा कायद्याला विरोध करणाऱ्या 99 टक्के लाोकांनी हे विधेयकच वाचलेल नाही, विरोध करणारे सविधानविरोधी आहेत, अशी टीका फडणवीसांनी केलाी
खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमांतर्गत सुप्रिया सुळे यांनी लेट्सअप मराठीवर मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंवर भाष्य केलं.