Snehal Jagtap Joins NCP Ajit Pawar Group In Mahad : महाडच्या (Mahad) माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार (Snehal Jagtap […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांना दिली आहे.
Farmer Youth Sholay Style Protest Outside Vidhan Bhavan : विधानभवन (Vidhan Bhavan) परिसरात मंगळवारी एका तरुणाच्या अनोख्या आंदोलनाने खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील शेतकरी नेता ईश्वर शिंदे या तरुणाने विधानभवन परिसरातील एका झाडावर चढून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलंय. या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली (Youth Sholay Style Protest) असताना, प्रशासन आणि आमदारांनी त्याला खाली उतरवण्यासाठी […]
Chandrashekahar Bavankule on Chhatrapati Shivaji Maharaj Maha Revenue Camp : राज्यामध्ये महसूल विभागाचे तब्बल 1600 शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराज महा राजस्व शिबिर असे या शिबिराचं नाव असून यामध्ये जनतेच्या विविध समस्या सोडवल्या जाणार आहेत. विविध महसुली कामांसाठी नागरिकांना सरकारकडे किंवा प्रशासनाकडे हेलपाटे घालावे लागू नये. यासाठी हे अभियान राबवले जात […]
Devendra Fadnavis Announced Electric Vehicles Tax Free : राज्यात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त (Electric Vehicles) करण्यात येणार आहेत, विधानपरिषदेमध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, सध्या 30 लाखापर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांवर आपण कोणताही कर लावत नाही. या वाहनांवर सहा टक्क्यांचा कर लावला जातो. परंतु […]
Nitesh Rane claim On Aditya Thackeray : दिशा सालियन हत्या प्रकरणात ( Disha Salian Case) दिवसेंदिवस आरोप-प्रत्यारोप वाढतच चालले आहेत. पुन्हा एकदा भाजप नेते नितेश राणे यांनी (Nitesh Rane) याप्रकरणी खळबळजनक दावा केलाय. दिशाच्या वकिलांकडे आदित्य ठाकरेंचे (Aditya Thackeray) ड्रग्ससाठीचे चॅट असल्याचं नितेश राणेंनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा वातावरण तापणार, […]