मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणणे हा संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा अपमान आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांच्या विषयीचे वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे. त्यामुळे देशातील इतर मागास वर्ग (ओबीसी) हा येणाऱ्या काळात राहुल गांधी […]
अहमदनगर : देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३’ (Maha Pashudhan Expo) चे दि.२४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची […]
चंद्रपूर : चंद्रपुरचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आणि भाजप नेते हंसराज अहिर (Hansraj Ahir) यांचा पुतण्या आणि त्यांच्या मित्राचा मृतदेह चंदीगडमध्ये संशयास्पद स्थितीत सापडला आहे. महेश हरिश्चंद्र अहिर आणि हरीश धोटे अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हंसराज अहीर […]
मुंबई : राजकारणातील एक मोठ्या घडामोडीने विधीमंडळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रसंग ही तेवढा खासच होता. राजकारणातील दोन दिग्गज आणि विशेषत: ज्यांच्या भोवती सध्या राज्याचं राजकरण फिरतयं आणि दोन्ही नेत्यात सध्या विस्तव जात नाही असे दोन नेते एकत्र आले. ते म्हणजे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray). हे […]
मुंबई : राज्यातील (Maharashtra)कृषी सहाय्यकांच्या (Agricultural Assistant)पदनामाबाबत केलेल्या आज राम शिंदेंनी (Ram Shinde)विधान परिषदेत (Legislative Council)प्रश्न उपस्थित केला. त्यांनी कृषी सहाय्यक पदनामात बदल करुन सहाय्यक कृषी अधिकारी (Assistant Agricultural Officer) असे करण्याची मागणी केली. त्यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar)यांनी ते मान्य केले आहे. येत्या 15 पंधरा दिवसांमध्ये याबाबद निर्णय घेणार असल्याचे […]
मुंबई : आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात ‘चतुरस्र’ हा शब्दही फिका पडावा अशी चौफेर कामगिरी बजावत, गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण (Padma Vibhushan)आशा भोसले (Asha Bhosle)यांना शुक्रवारी (दि.24) सायंकाळी 6 वाजता भव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award)प्रदान करण्यात येणार आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च […]