- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
2024 साठी मनसे स्वबळावर? तयारी सुरु; पदाधिकाऱ्यांची बैठक
Raj Thackeray : राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणुकांंचं बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. नूकतीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणूका स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनीही आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील […]
-
नांदेड दुर्घटना! नर्सेसच्या बदल्या, डॉक्टरांची कमतरता; चव्हाणांनी सांगितली सत्य परिस्थिती
Nanded Death : नांदेडमधील येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं आहे. मागील 24 तासांत रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेने एकच खळबळ उडाल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तत्काळ दखल घेत रुग्णालयास भेट दिली. चौकशी झालीच पाहिजे. मात्र, याच रुग्णालयात […]
-
नांदेडमध्ये 24 तासात 24 मृत्यू! हाफकिनकडून औषध खरेदी का बंद केली, पर्यायी व्यवस्था कोणती उभारली?
नांदेड : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या 24 तासांत रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी आरोग्य आयुक्त आणि संचालक […]
-
हाफकिनकडून खरेदी बंद; रुग्णांसाठी औषधांचा आभाव : 24 जणांच्या मृत्यूनंतर अधिष्ठात्यांची संतापजनक माहिती
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Shankarao Chavan Government Medical College) मागच्या 24 तासांत तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. मृतांपैकी काही सर्पदंशाच्या उपचारासाठी दाखल झाली होते तर बालके इतर कारणांमुळे रुग्णालयात उपचार घेत होते. (Nanded government hospital din informed that there is a huge shortage […]
-
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव; 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा समावेश
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Shankarao Chavan Government Medical College) मृत्यूचे तांडव पाहायाला मिळत आहे. मागच्या 24 तासांत रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. मृतांपैकी काही सर्पदंशाच्या उपचारासाठी दाखल झाली होते तर बालके इतर कारणांमुळे रुग्णालयात उपचार घेत होते. (24 children died in Shankarao Chavan […]
-
“त्या’ सर्व भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा” : देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?
वर्धा : ज्या पक्षातील, ज्या ज्या लोकांना त्यांचे जे जे भावी मुख्यमंत्री वाटतात त्यांना माझ्या शुभेच्छा, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व पक्षातील भावी मुख्यमंत्री म्हटल्या जाणाऱ्या नेत्यांना लगावला. आज (2 ऑक्टोबर) महात्मा गांधी जयंतीनिमित्त ते वर्धा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या कार्याबद्दल, […]









