रत्नागिरी : आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा मी साक्षीदार आहे. योगेश कदम यांनी राजकीय कसं संपवायचं? त्यासाठी जे षडयंत्र रचले गेले होते त्या मातोश्रीवरील बैठकीला मी देखील होतो, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर आहेत म्हणून आमच्या चेहऱ्यावर […]
रत्नागिरी (खेड) : कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष गहाण ठेवला होता. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिवंत ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तावडीतून पक्ष बाहेर काढला. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी आदळआपट, थयथयाट केला. त्यांच्याकडे खोके आणि गद्दार हेच दोन शब्द आहेत. यापुढे ते राज्यभर […]
Uddhav Thackeray : काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो ही चूक झाली. मुंबईत गेल्यावर चूक दुरुस्त करतो, अशी कबुली उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे दिली होती, असा खळबळजनक दावा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar)यांनी केला. मंत्री दीपक केसरकर रविवारी कोल्हापूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वाचा : Uddhav Thackeray […]
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जैन समाजाची काशी म्हणजेच शिरपूर इथलं भगवान पार्श्वनाथ मंदिर. या मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये आज वाद उफाळून आला. मांसाहार करणारे बाऊंसर मंदिरात ठेवल्याने हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिरात बाऊंसरची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत दिगंबर पंथीयाने आक्षेप घेतला. त्यानंतर दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. आता […]
रत्नागिरी : गेले अडीच वर्षे दापोलीतील (Ratnagiri) शिवसैनिक भरडला जात होता. राष्ट्रवादी वाढली तरी चालेल पण रामदास कदम (Ramdas Kadam) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) संपला पाहिजे या वृत्तीला एकनाथ शिंदेंनी आळा घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर शिवसैनिकांना न्याय मिळाला नसता. दापोलीतील शिवसैनिकांना संपवण्याचे काम दुर्दैवाने तत्कालीन शिवसेना पक्ष प्रमुखांनी केलं, असा […]
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणात दादा व्यक्तीमत्व म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) पाहिलं जातं. मात्र, राजकारणात येण्याआधी अजित अजित पवारांनी काय उद्योग केले हे तुम्हाला ठाऊक नसेल. अजित पवार यांनी दुधाचा व्यवसाय केला होतं, असं तुम्हाला सांगितलं तर नवल वाटले. पण हो हे खरं आहे. खुद्द अजित पवारांनी एका कार्यक्रमात याचा खुलासा केला. मी […]