Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) बंडखोरीच्या पक्षप्रवेशाच्या घटना सातत्याने घडत असतानाच आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचे दहा ते बारा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र श्रीकांत देसाई आणि माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी नुकताच शिंदे गटात […]
अहमदनगर : संपर्क करणं आणि विकास करणं याच्यामध्ये फरक असतो. कोणीतरी महापुरुषांनी म्हटलंय की, माणसाची ओळख त्याच्या कार्यानं होत असते. माणूस जरी नसला तरी त्याच्या कर्माच्या माध्यमातून बदल होत असतो. हा नगर शहरातील उड्डाणपूल (Flyover), बायपास (Bypass), अहमदनगर करमाळा रस्ता(Ahmednagar Karmala Road), ही साकळाई योजना (Saklai Schemes) हे आम्ही केलेली कर्म आहेत. ज्याचं फळ आम्ही […]
अहमदनगर : आगामी काळात भाजपचं सरकार आलं नाही तर महाविकास आघाडी सरकार साकळाई योजनेचं चालू काम बंद पाडणार असल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. राष्ट्रवादीने साकळाईला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता पण मंजुरी तर लांबच पण अजित पवार पाणी परिषदेलाही उपस्थित राहिले नसल्याचं शिवाजी कर्डिलेंनी यावेळी सांगितलं आहे. श्रीगोंदा […]
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची पिके मातीमोल केली. कांद्याला पुरेसं अनुदान नाही. कांद्याला भाववाढ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नांवर भाष्य करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील कात्रज चौकाची पाहणी करतांना […]
Devendra Fadnavis : साकळाई उपसासिंचन योजना मंजूर करून त्यासाठी निधी दिल्याबद्दल आज नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सत्कार समारंभ व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी ऑनलाइन पद्धतीने या मेळाव्यास हजेरी लावली. कार्यक्रमाला […]
अहमदनगर : श्रीगोंदा (Shrigonda)व नगर (Nagar)तालुक्यातील 35 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला (Saklai Upsa Irrigation Scheme)मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन नगर तालुक्यातील रुई छत्तिशी (Rui Chattisi)येथे करण्यात आलं आहे. त्यावेळी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे (Sujay vikhe patil)यांनी कार्यक्रमात साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळण्यापासून तर थेट सिंचन योजनेला […]