- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Sujay Vikhe : ‘जिनको शक था हमारी काबिलियत पर’.. शेरोशायरीतून खा. विखेंचे विरोधकांना चिमटे
Sujay Vikhe : देशाच्या नवीन संसद भवनातून कामकाज सुरू झाले आहे. सध्या येथे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी शेरोशायरी करत भारताच्या चांद्रयान मोहिमेचे (Chandrayaan 3) कौतुक केले. तसेच विरोधकांनाही खोचक टोले लगावले. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्याबद्दल खा. विखे यांनी पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण वैज्ञानिकांचे अभिनंदन […]
-
‘त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाहीच; नार्वेकरांच्या खेळीवर ठाकरेंचे खासदार भडकले
Arvind Sawant : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्याकडून आता ठाकरे आणि शिंदेंना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याचे समजते. मात्र या सगळ्याच प्रकरणात विलंब झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आता ठाकरे […]
-
Maharashtra Rain : पावसाचे कमबॅक! आज ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार
Maharashtra Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. मागील आठवड्यापासून पाऊस होत असला तरी आधीचा दीड महिना पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी […]
-
कार्पोरेट्सची अब्जावधी रुपयांची कर्जमाफ करायची अन् पोशिंद्याला…; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका
Supriya Sule on state Goverment : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. आताही औंढा तालुक्यातील जोडपिंपरी येथील शेतकरी भुजंग माणिकराव पोले (Bhujang Manikrao Pole) यांनी बॅंकेतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोले यांनी महाराष्ट्र बँकेकडे पीक कर्जाची मागणी केली होती. पीक कर्ज मागणी प्रस्ताव सादर करून त्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांच्या कर्जाची मागणी […]
-
Maharshtra Politics : भाजपच्या मोठ्या नेत्याच्या कन्येवर मोठी जबाबदारी; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार फायदा
Maharshtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या नेत्यांच्या आगामी पीढी देखईल राजकारणात सक्रीय झाली आहे. त्यामध्ये आता भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या कन्येवर देखील पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते म्हणजे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील. तर त्यांची मुलगी अंकिती पाटील-ठाकरे यांच्यावर पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी मोठी जबाबदारी सोपविली आहे. Tamanna Bhatia कडून […]
-
Dhangar Reservation : चौंडीतील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, उपोषणास्थळीच ऑक्सिजन लावले…
नगर : धनगर समाजाला (Dhangar Reservation) एसटी (ST) संवर्गामध्ये सामावून घ्यावे, या मागणीसाठी चौंडीत गेल्या पंधरा दिवसापासून यशवंत सेनेच्यावतीने आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. आता येथील एका उपोषणकर्त्याची प्रकृती आणखी खालावली आहे. सुरेश बंडगर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपोषणास्थळीच ऑक्सिजन (oxygen) लावण्यात आला आहे. त्यांनी काल (ता. २०) पासून पाणी देखील सोडले आहे. https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0 धनगर […]









