- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Dhangar Reservation : चौंडीतील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, उपोषणास्थळीच ऑक्सिजन लावले…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Revenue Department ची मोठी कारवाई! बदलीनंतरही कामावर हजर न झाल्याने 11 अधिकारी निलंबित
Revenue Department : राज्याच्या महसूल विभागाने बदली झाल्यानंतर देखील कामावर हजर न झालेल्या महसूल विभागातील तब्बल 11 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या अधिकाऱ्यांना एप्रिल महिन्यापासूनच कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र त्याला या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. BSNL चा नवा धमाका! रिटायरमेंट प्लॅन लॉन्च; काय […]
-
Supriya Sule : मैत्रिणीसाठी सुप्रिया सुळे भाजप खासदारांशी भिडल्या, वाचा नक्की काय घडलं?
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेमध्ये आपल्या मैत्रिणी साठी आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर (Women’s Reservation Bill) चर्चा सुरू होती. कानिमोझी करूणानिधी या तामिळनाडूतील डीएमकेच्या खासदार सभागृहात बोलण्यासाठी उठल्या त्यावेळी हा प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला. India Canada Row : गुंतवणूकदारांना धक्का! महिंद्राचा कॅनडातील व्यवसाय बंद काय […]
-
नगर हादरलं! घरातून सात लाख लुटून व्यावसायिकाचा खून, पत्नीना जबर मारहाण
अहमदनगर – दिवसेंदिवस अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात चोरीच्या आणि हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवगावमध्ये चोरांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतांनाच आता याच घटनेची पुनरावृत्ती श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात चोरांनी एका व्यावसायिकाचा निर्घृण खून करत घरातून लाखो रुपयांची […]
-
‘आदित्य ठाकरेंनी ठरवलं अन् केसरकरांना गेला कार्यकर्त्यांचा फोन’; कोकणात नेमकं काय घडलं?
Aditya Thackeray : राज्यात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांचे सोशल इंजिनिअरींगही पाहण्यास मिळत आहे. कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मंडळाला आणि घरांतील बाप्पाच्या दर्शनासाठी भेटी देत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणाचा पारा चढला आहे. ठाकरे यांच्या […]
-
Women’s Reservation : ‘सगळा कारभार पतीच पाहतात’; महिला आरक्षणावर बच्चू कडूंचा ‘प्रहार’
Women’s Reservation : महिला आरक्षण विधेयकावरुन (Women’s Reservation) विरोधकांकडून जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. श्रेयवादीचीही लढाई सुरू झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी या विधेयकावर भाष्य केले आहे. सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या […]
-
Mla Disqualfication : SC ने कान पिळल्यानंतर नार्वेकरांचा वेग वाढला; ठाकरे-शिंदेंना नोटीस पाठवणार?
Disqualification MLA : सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) कान पिळल्यानंतर आता अपात्र आमदारांच्या कारवाईने वेग धरल्याचं चित्र दिसून येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना नोटीसा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांतच यांसदर्भातील नोटीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर […]









