- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Dhananjay Munde यांचा लातूर-नांदेडकरांना दणका; प्रकल्पांच्या पळवापळवीनं नवा वाद पेटणार…
Dhananjay Munde : मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विकास होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली. ही बैठक तब्बल सात वर्षानंतर झाली. या बैठकीमध्ये मराठवाड्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. एकट्या मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाख खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी जाहीर केले. असे असले तरी विरोधकांनी मात्र हे सर्व निर्णय जुनेच […]
-
धनगर आरक्षणाची मागणी करणाऱ्या उपोषणकर्त्यांचा ‘जलत्याग’; आरक्षणाबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप
अहमदनगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने (Yashwant Sena) धनगर समाजाचे आरक्षणाच्या (Dhangar reservation) मागणीसाठी उपोषण सुरु आहे. धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या प्रमुख मागणीसाठी सुरु असलेल्या या उपोषणाचा आजचा पंधरवा दिवस आहे. मात्र मागणी मान्य होत नसल्याने आता उपोषणकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. चौंडीमधील (Chaundi) उपोषणकर्त्यांनी उपोषणाची तीव्रता वाढवत आजपासून […]
-
NCP News : ‘पडळकरांना जोडे मारा, एक लाख मिळवा’; अजित पवार गटाची घोषणा
NCP News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेने राष्ट्रवादीचे (NCP News) कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने करून झाल्यानंतर आता त्यांनी पुढला निर्णय घेतला आहे. पडळकरांना काळं फासा आणि एक लाख मिळवा अशी घोषणाच अजित पवार यांच्या गटातील नागपूर शहराध्यक्षांनी केली आहे. या घोषणेनंतर राजकीय […]
-
Dhangar Reservation : रुपनवर यांची प्रकृती खालावली; नगरमधून थेट पुण्याला हलवले
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने तसेच उपोषणे (Dhangar Reservation) सुरू झाली आहेत. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे देखील उपोषण सुरू आहे. मात्र प्रकृती खालावल्याने यामधील उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आरक्षणाच्या लढाईसाठी त्यांनी उपोषण सुरूच ठेवल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना नगर येथून आता थेट पुण्याला हलवण्यात […]
-
महिला आरक्षणाबाबत बाळासाहेबांची भूमिका काय होती? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Womens Reservation Bill : लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण विधेयक (Womens Reservation Bill) काल (दि.19) लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले. यावर आज (दि.20) दीर्घ चर्चा केली जात आहे. सोनिया गांधी आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाच्या मुख्य स्पीकर आहेत. त्यांनीही काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
-
समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात! भरधाव कार उलटून एकाचा मृत्यू
Samruddhi Highway Accident : राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटना (Samruddhi Highway Accident) काही केल्या थांबत नाहीत. आताही या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. जंगली प्राणी आडवा आल्याने चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील लोकेशन 196 जवळ […]









