- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
थोरातांना धक्का ! राहात्यात विखेंनी मारली बाजी
-
नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, शिवसेना तिथचं चिडली; शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेचे येत्या मंगळवारी मुंबईत प्रकाशन होत आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक राजकीय घडामोडींचा खुलासा केला आहे. पवार यांनी या पुस्तकात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबतही एक खुलासा केला आहे. भाजपने नारायण राणे यांचा पक्ष विलीन करून घेतला. […]
-
महाराष्ट्र दिन स्पेशल; संयुक्त महाराष्ट्र चळवळ माहितीय का?
Maharashtra Day Special : उद्या संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस (labor day) म्हणूनही साजरा केला जातो. विशेष म्हणजे गुजरात (Gujarat) दिवसही उद्याच आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र (Maharashtra) हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी या मुंबई प्रांतात […]
-
अन् अशी झाली महाविकास आघाडीची पेरणी; पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’त मोठा खुलासा
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन येत्या मंगळवार (दि.2 मे) मुंबईत होणार आहे. या आत्मकथेत शरद पवार यांनी राजकारणातल्या अनेक घडामोडींवर भाष्य केले आहे. आताच्या ताज्या राजकीय समीकरणांची म्हणजेच राज्यात यशस्वी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाचीही चर्चा त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीची […]
-
“इधर उधर की बात न करो, ये बताओ अदानी से आपका रिश्ता है क्या?”, ‘मन की बात’ वरून नाना पटोलेंचा मोदींना टोला
Nana Patole On Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘मन की बात’ चे 100 भाग पूर्ण केले पण पंतप्रधान मोदींनी देशातील ज्वलंत मुद्द्यांचा एकाही भागात उल्लेख केला नाही. महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची दादागिरी, महिला कुस्तीपटूंवर भाजपा खासदाराने केलेले लैंगिक अत्याचार, कर्नाटकातील 40% भ्रष्ट सरकार, […]
-
विजयाचा जल्लोष…खडसेंनी कार्यकर्त्यांसोबत धरला ‘ठेका’
Jalgoan Market Committee Election Result : सध्या राज्यात अनेक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकणी निकाल देखील जाहीर झाले आहे. यातच बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी एक हाती सत्ता काबीज केली. निवडणुकीतील विजयाचा आनंद एकनाथ खडसे यांनी देखील कार्यकर्त्यांसोबत साजरा केला. यावेळी […]
-
गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेऊ, अजितदादांनाही.. अब्दुल सत्तारांची टोलेबाजी !
Abdul Sattar : सध्या राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नावाची चांगलीच चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही ती बैलासमोर नाचो किंवा आणखी कोणासमोर नाचो, तुला काय त्रास होतोय ? अशी प्रतिक्रिया देत पत्रकाराला खोचक टोला हाणला होता. त्यानंतर आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनीही प्रतिक्रिया देत अजित […]









