सोलापूर : जिल्ह्यातील (Solapur) मंद्रूप येथील विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा (bailgadi morch) मुंबईच्या दिशेने निघाला आहे. नियोजित असलेल्या मंद्रूप एमआयडीसीच्या (Mandrup MIDC) क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावरुन एमआयडीसीचे नाव काढावे आणि आमचे नाव लावावे अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी मोर्चाचे (Farmers Morcha) प्रमुख प्रविण कुंभार यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून सातबाऱ्यावरील एमआयडीसीचा शेरा […]
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी ईडीने (ED) हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) समन्स बजावले होते. त्याविरोधात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने कोणताच दिलासा दिलेला नाही. उलट त्यांना कोर्टाने दणका दिला आहे. तुम्ही काही केले नाही म्हणता तर मागच्या दाराने का पळून गेलात, असा सवाल भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (SamarjitSingh Ghatge) यांनी केला आहे. ते […]
नागपूर : शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणातला खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते वरून सरदेसाई यांनी केला आहे. शीतल म्हात्रे यांचं व्हायरल व्हिडिओ प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी पाच जणांना अटकही करण्यात आली असून राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. Asim Sarode म्हणातात… अपात्र […]
मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती येत्या तीन महिन्यांत आपला आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के. पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश […]
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. मंगळवारपासून (दि. १४) पुन्हा एकदा या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यात यावर एकनाथ शिंदे (EKnath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटाकडून बाजू मांडून झाल्या आहेत. मात्र, अपात्र आमदारांचा (MLA) मुद्दा पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची चिन्हे दिसत आहे. परंतु, यासाठी कायद्यात […]
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केली आहे. या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. तसेच विरोधी पक्षांनीही आज अधिवेशनात जुन्या पेन्शन योजनेबाबत आवाज उठवला. सरकारने या आंदोलनावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit […]