- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रशिक्षित ग्रासरूट जर्नालिझमची महत्वपूर्ण भूमिका, डॉ. गव्हाणे यांचे प्रतिपादन3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
काहींना वाटले सुट्टी घेतली तर संपले, पण मी संपणाऱ्यातील नाही; पंकजांचा रोख नेमका कोणावर?
Shiv Shakti Yatra : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तसेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रेची चर्चा सध्या राज्यात होत आहे. नुकतेच ही यात्रा जामखेडमध्ये आली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेले स्वागत स्वीकारत आभार मानले. यावेळी त्यांनी आपण काही दिवस सुट्टीवर का गेलो याचे कारण देखील सांगितले. यावेळी बोलताना भाजप […]
-
‘पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा’; मराठा आंदोलनातील लाठीचार्ज प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल
Petition against LathiCharge : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे आपल्या मागण्यांवरून मागे हटालया तयार नाहीत. दरम्यान, हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी १ सप्टेंबर रोजी अंतरवली गावात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. त्याविरोधात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. आता या […]
-
पाहायला गेलो विक्रम दिसला वेताळ…; बाळासाहेब थोरातांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका
Balasaheb Thorat On Pm Modi : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेत माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, जो भाजपच्या विरोधात जाईल त्याला लगेच ईडी लावायची. त्याचवेळी इस्त्रोचं यान विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरत होतं, त्यावेळी पंतप्रधान मोदींना स्क्रीनवर दाखवले जात होते, त्यावरुन आमदार थोरात […]
-
मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवीचे नाव दिल्याने शरद पवार गडबडून गेले, पडळकरांचा हल्लाबोल
Gopichand Padalkar on Sharad Pawar : बारामती येथील मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने केली होती. मेडिकल काँलेजच्या नामकरणावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नामकरणाची घोषणा झाल्यानंतर शरद पवार गडबडून गेले होते, असे त्यांनी म्हटले आहे. अहिल्यादेवी होळकरांचे नाव […]
-
नगरमध्ये राजकीय वातावरण तापलं! बाळासाहेब थोरात, रवींद्र धंगेकरांच्या उपस्थितीत ‘जनसंवाद यात्रा’
Ahmednagar : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी तसेच शहरातील स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने थेट नगरकरांशी संवाद साधण्यासाठी रविवारी जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कॉंग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आगामी निवडणुका पाहता, या यात्रेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या […]
-
उद्धव ठाकरेंना दादा भुसेंचे प्रत्युत्तर, ‘एक रुपयांत पीक विमा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य’
Dada Bhuse on Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर दौऱ्यात राज्य सरकावर जोरदार टीका केली होती. एक रुपयांत पीक विमा देण्याची योजना फसवी असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे की एक रुपयांत पीक विमा ही योजना देणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे. […]









