- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maratha Reservation : लाठीमारातील आंदोलकांची प्रकृती गंभीर; मुख्यमंत्री शिंदे करणार स्व खर्चातून उपचार
Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आंदोलनाला काही दिवसांपूर्वी हिंसक वळण लागलं होतं. त्यावेळी 1 सप्टेंबरला पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळलं होतं. त्यात अनेक आंदोलक गंभार जखमी झाले होते. त्यातील दोन आंदोलकांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे त्यांना मुंबईत हालवण्यात आलं आहे. […]
-
Maratha Reservation : उद्या सर्वपक्षीय बैठकीत मोठ्या घडामोडी; अजितदादांनी सांगितलं
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच आज उपमुख्यमंत्री अजित पवार(Dcm Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. सह्याद्री अतिथीगृहावर उद्या राज्यातील सर्वपक्षांयांची बैठक बोलावली असून मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. कोल्हापुरातील आयोजित जाहीर सभेत ते बोलत […]
-
Ahmednagar News : ‘त्या’ तरुणाला मारताना तुम्ही गप्प का बसले? बाळासाहेब थोरातांचा विखेंना सवाल
Ahmednagar News : भंडारा उधळणाऱ्या तरुणाला मारहाण होत असताना तुम्ही गप्प का बसले? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना केला आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर आंदोलकाने विखे पाटलांवर भंडारा उधळला होता. या प्रकरणी भंडारा पवित्र असल्याचं स्पष्टीकर विखे पाटलांकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर थोरातांनी विखे […]
-
‘दबावाला भीक घालणारा नाही, आम्ही मराठ्याची अवलाद अन् शेतकऱ्यांची मुलं’; दादांनी ठणकावून सांगितलं
कुठल्याही दबावाला भीक घालणारी माणसं नाहीत, मराठ्याची अवलाद अन् शेतकऱ्यांची मुलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना ठणकावूनच सांगितलं आहे. कोल्हापुराती आयोजित प्रत्युत्तर सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘मुश्रीफांनी प्रेमाने मिठी मारली तरी बरगड्या राहणार नाही’; धनंजय मुंडेंचा रोख कोणावर? अजित पवार म्हणाले, आम्ही सत्तेत […]
-
ठाकरेंचे सरकार पडत होते, तेव्हाच महायुतीत जायचे होते; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
कोल्हापूरः कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही जण आमची बदनामी करत आहेत. परंतु उद्धव ठाकरे सरकार पडत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. ते आमच्या नेत्यांना दिले होते. तेव्हा महायुतीत जायचे होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला […]
-
Maratha Reservation : ‘ओबीसी’मधून नको, आरक्षणाची मर्यादाच वाढवा; शरद पवारांनी सुचवला तोडगा
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मिळता प्रतिसाद पाहता सरकारने नमतं घेतलं आणि कुणबी म्हणून नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुणबी समाज आक्रमक झाला. मराठ्यांना आमचं आरक्षण देऊ ऩका, अशी मागणी होऊ […]









