- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
बंदी असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भरदुपारी शिवपुराण कथा
Shivpuran Story Organized In Nandurbar : खारघर (Kharghar)येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award)वितरणाचा कार्यक्रम उघड्यावर घेतल्याने उष्माघाताने (heat stroke) अनेकांचा बळी गेले आहेत. त्यानंतर राज्य शासनाने 19 एप्रिलपासून उन्हाळ्यात खुल्या जागी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत कार्यक्रमांवर बंदी (Ban on events)घातली आहे. हा निर्णय घेऊन घेतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नंदुरबारमध्ये (Nandurbar)मुख्यमंत्री […]
-
“ईदच्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak…” अमोल कोल्हेंकडून टोमणा लगावत ईदच्या शुभेच्छा
आज जगभरात अनेक ठिकाणी ईद साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी हटक्या पद्धतीने ईदच्या शुभेच्छा दिला आहेत. आपल्या सोशल मीडियावरून मिसेस करताना कोल्हे यांनी सरकावरच टीका केली आहे. “ईद च्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak लिहलं. I लई importanat! नाहीतर राजकारणात असलेल्यांना आईची आय आठवेल. […]
-
लोकसभेसाठी कोण, विखे की शिंदे ? ; राधाकृष्ण विखे म्हणाले, 2024 मध्ये..
Radhakrishna Vikhe : भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत नगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वाधिक धक्का विखे यांनाच बसला आहे. कारण, दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) हे खासदार आहेत. त्यांनी पुन्हा खासदारकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षात कुणीही विरोधक नाही […]
-
‘सभेत घुसून दाखवा, 51 हजार घेऊन जा’ ; गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाचे चॅलेंज !
Gulabrao Patil vs Sanjay Raut : उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात येत आहेत. येथे त्यांनी जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेआधीच राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांचे जळगाव जिल्ह्यात स्वागत आहे. मात्र, त्यांच्या सभेत संजय राऊत जर माझ्यावर बोलले तर मी थेट त्यांच्या सभेत घुसेन, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला होता. आता त्यांच्या […]
-
बावनकुळे म्हणतात; अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा!
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची काल मुलाखत झाली. यावेळी त्यांना 2024 साली तुम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करणार का, असे विचारण्यात आले होते. यावरुन 2024 साली कशाला आत्ताही दावा माझा दावा आहे, असे उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा रंगल्या आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]
-
साईभक्तांसाठी महत्वाची बातमी… संस्थानाने भाविकांसाठी घेतला मोठा निर्णय
Shirdi SaiBaba Temple : जगविख्यात असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दरदिवशी मोठ्या संख्येने भाविक शिर्डी येथे येत साईचरणी लीन होतात. यातच आता साईभक्तांसाठी देवस्थानाने मोठा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथील साई मंदिरात जाताना भाविकांना आता हार, फुल, प्रसाद नेता येणार आहे. साई संस्थानच्या समितीने याची परवानगी देण्याचे ठरवले आहे. आता […]









