- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘अजितदादा उपमुख्यमंत्रीपदासाठी कायम तयार, मला त्यांची दया येते’; कोश्यारींचा खोचक टोला
Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात राज्यपाल नावाचं विशेष गाजलं होतं. महाविकास आघाडी सरकार आणि त्यावेळचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यात अनेक मुद्द्यांवरून वाद झाला होता. त्यांची राज्यातील कारकिर्द अतिशय वादळी ठरली. कोश्यारी राज्याचे राज्यपाल असताना अनेक नाट्यमय घडामोडी ठरल्या. आता तेच कोश्यारी राज्यपाल नसतानाही त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल […]
-
महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत; शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काय करावं? पवारांनी सांगितली पंचसुत्री
कोल्हापूर : जून आणि ऑगस्ट असे दोन महिने पावसाने दडी मारल्याने यंदा महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. या आगामी संकटाची चाहूल ओळखून राज्यकर्त्यांनी आतापासूनच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. याशिवाय आपल्या यापूर्वीच्या राजकीय अनुभवातून त्यांनी या कार्यक्रमासाठी पंचसुत्रीही सांगितली आहे. (possibility of drought […]
-
‘बच्चू कडू कोण बाबा?’ गल्लीबोळातल्या लोकांवर..; कडूंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा खोचक टोला
Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. काल दिवसभर याच वक्तव्याची चर्चा होती. नेत्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही शरद पवार आणि अजित पवार यांना जोरदार टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज शरद पवार यांनी कडूंना […]
-
Sharad Pawar यांचे अजित पवारांना परत आणण्याचे प्रयत्न; काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट
Kailas Gorantyal on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे तसेच राष्ट्राचे नेते आहेत त्यांच्या प्रत्येक शब्दात ते गुगली टाकतात यात कोणाची विकेट पडेल ते सांगता येत नाही. तर अजित पवारांना परत आणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे शरद पवारांचे (Sharad Pawar) प्रयत्न आहे. अशी आम्हाला खात्रीलायक माहिती आहे. असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार […]
-
अकलेचा मुद्दा बावनकुळेंना झोंबला; बेल ऑर्डरची आठवण करून देत देशमुखांचे टोचले कान
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अक्कल काढली होती. त्यांची ही टीका भाजप नेते बावनकुळेंना चांगलीच झोंबली असून, त्यावर प्रत्युत्तर देताना बावनकुळेंनी देशमुखांना त्यांना मिळालेल्या बेल ऑर्डरची आठवण करून देत त्यांचे कान टोचले आहेत. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट का पडलेली नाही? शरद पवारांनी […]
-
Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट का पडलेली नाही? शरद पवारांनी सांगितलं शास्त्रीय कारण
कोल्हापूर : पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात, संघटना असते, सदस्य असतात. आज जर बघितलं तर देशामध्ये जी राष्ट्रवादीची (NCP) संघटना आहे तो पक्ष आहे. आमदार येतात आणि जातात, पण शेवटी पक्ष हा महत्वाचा असतो. आज जे कोणी आमदार आणि खासदार गेले असतेली त्यांच्यासोबत संघटना, पक्ष गेलेला नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad […]









