- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Sharad Pawar : 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचाच ‘आवाज’; पवारांनीही केलं मोठं भाकित
Sharad Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. राज्याच्या राजकारणातील अनपेक्षित घडामोडींमुळे मात्र सगळीच गणिते बदलली आहेत. अशाही परिस्थितीत राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणाला किती जागा मिळणार याचेही सर्व्हे येऊ लागले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं भाकित केलं आहे. शरद पवार यांची आज […]
-
Uddhav Thackeray : ‘मिशन सन’ ठीक पण, आधी कांद्याचं भरकटलेलं ‘यान’ लँड करा! ठाकरे गटाचा खोचक टोला
Uddhav Thackeray : भारताने बुधवारी अवकाशात मोठा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या चांद्रयान (Chandrayaan 3) उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला. या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरातून कौतूक होत आहे. मोदी सरकारचेही काही जण अभिनंदन करत आहेत. हाच धागा पकडून ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. सामान्य जनता महागाई, बेरोजगारीचे […]
-
मलाही लव्ह लेटर आलंय, आमदार रोहित पवारांनी सांगूनच टाकलं…
Rohit Pawar : मलाही लव्ह लेटर आलं असल्याचं राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह आमदार रोहित पवार थेट भाजपवर हल्लाबोल करीत असल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन तुमच्यामागे ईडी लागली नाही का? असा सवाल रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर रोहित पवारांनी […]
-
मर्जीची बदली नोकरीवर बेतली! कंत्राटदारांनी डीजे लावून वरात काढल्यानं अभियंत्याचं निलंबन
जालना : अन्य ठिकाणी झालेली बदली, पुन्हा आधीच्या ठिकाणी म्हणजे जालना येथील महावितरण कार्यालयात झाल्यानं एका अभिनंत्याने वाजत गाजत डीजे मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक या सहाय्यक अभियंत्याला चांगलीच महागात पडली आहे. विनापरवाना मिरवणूक, वाहतुकीस अडथळा या कारणांमुळं या अभियंत्यांसह 20 ते 30 जणांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा तर दाखल झालाच आहे. सोबतच नागरिकांनी […]
-
नगरकरांसाठी मोठी बातमी! सीनानदी खोल होणार, पुराचा धोका टळणार
अहमदनगर : अहमदनगर शहरात सीना नदीचे (Sina River) पात्र सुमारे १३ किमीचे असून यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ आता जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) वतीने काढण्यात येणार असल्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला असल्याचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी सांगितले. मुंबई […]
-
Video : राष्ट्रवादीच्या टीझरने विरोधकांची धाकधूक; ‘आपलं नाणं खणखणीत, भल्याभल्यांचा आवाज बंद करणार’
राष्ट्रवादीत पडलेल्या उभ्या फुटीनंतर शरद पवारांचा झंझावात दौरा सुरु झाला आहे. बीडच्या स्वाभिमान सभेनंतर आता राष्ट्रवादीची दुसरी स्वाभिमान सभा उद्या ऐतिहासिक कोल्हापुरात पार पडणार आहे. या सभेआधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. उद्याच्या सभेच्या टीझर प्रदर्शित झाल्याने विरोधकांची धाकधूकच चांगलीच वाढली असल्याचं दिसून येत आहे. सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या टीझरची चांगलीच चर्चा […]









