- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘पवार साहेब चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री’; सुळेंचे वळसे पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर
Supriya Sule replies Dilip Walse : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ उठला होता. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलनेही केली होती. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही भाष्य केले आहे. सुळे यांनी […]
-
Udhav Thackery यांच्या स्टेजवर 2024 पर्यंत चार-पाचच लोक दिसतील; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
Udhav Thackery Criticized by Chandrashekhar Bavankule : उद्धव ठाकरे (Udhav Thackery ) यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. इतके लोक सोडून गेले, त्यावेळी काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाही. ही क्षमता ठाकरेंकडे नाही पक्ष चालविण्यासाठी 24 तासांतले अठरा तास काम करावं लागतं. तसेच 2024 पर्यंत उद्धव […]
-
‘ग्राहकांचेच हित जपायचे असेल तर कांद्याला अनुदान द्या’; कांदाप्रश्नी थोरातांचा मोदी सरकारवर संताप
Balasaheb Thorat News : कांदा भाववाढीचे (Onion Price) संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत रोष वाढत गेला. आंदोलने झाली. कांदा लिलाव बंद पडले. असंतोषात वाढ होत असल्याचे लक्षात घेताच केंद्र सरकारने दुसरा निर्णय घेत शेतकऱ्यांकडील दोन लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याचे […]
-
अजितदादा परत येतील का? सुप्रिया सुळेंनी एकाच वाक्यात दिलं उत्तर
Supriya Sule on NCP Crisis : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका होत आहे. तसेच अजित पवार गट पुन्हा स्वगृही येणार का, असाही […]
-
आघाडी सरकार असतानाही शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस; पटेलांनी केला धक्कादायक खुलासा
Prafulla Patel on NCP Crisis : शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर राष्ट्रवादीही (NCP Crisis) फुटली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरू असून या गटातील नेते मागील काळात पडद्यामागे काय घटना घडल्या याचा […]
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर नवी जबाबदारी, निवडणुक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्त
Sachin Tendulkar : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिडा विश्वातून निवृत्त होऊन दहा वर्षे उलटले तरी त्यांची क्रेझ कायम आहे. त्यामुळंचं भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सचिन तेंडुलकर यांना मतदारांना मतांचे महत्त्व पटवून देण्यासाठी, ‘राष्ट्रीय आयकॉन’ म्हणून नियुक्त केलं आहे. नवी दिल्लीतील आकाशवाणी रंगभवन येथे भारतीय निवडणूक आयोगातर्फे आयोजित कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांच्यासी पुढील ३ वर्षांसाठी […]









