- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Tuljapur accident : भाविकांवर काळाचा घाला! ट्रक आणि कारची जबर धडक, 4 ठार, सहा जखमी
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur-Pune Highway) मोहोळजवळ मालवाहू ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत चार जण ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या समारास घडली आहे. कारमधील सर्व जण देवदर्शनासाठी तुळजापूरला (Tuljapur accident) जात असताना हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत व जखमी […]
-
भाऊसाहेब वाकचौरेंच्या हाती पुन्हा शिवबंधन; ठाकरेंचा शिर्डीचा उमेदवार ठरला!
Ahmednagar Politics : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षवाढीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणले जात आहे. आता ठाकरे गटाने शिर्डी (Shirdi) लोकसभेसाठी उमेदवार शोधला आहे. त्यानुसार आज माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी आज मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले. ठाकरे गटात वाकचौरेंच्या प्रवेशाने […]
-
काँग्रेसनं वर्किंग कमिटीत का डावललं? आनंदात असणाऱ्या मित्रांना थोरातांचं थेट उत्तर
Congress Working Committee : यंदा होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) आपली नवी टीम तयार केली आहे. नव्या काँग्रेस कार्यकारिणीची म्हणजेच काँग्रेस वर्किंग कमिटीची (Congress Working Committee) यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी घोषणा केली. या कमिटीत महाराष्ट्रातील आठ नेत्याचा समावेश करण्यात आला. मात्र आधीच्या समितीत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात […]
-
‘मंत्रीपदासाठी लाचार झालो नाही, नियतही विकली नाही’; रोहित पवारांचा शिरसाटांवर घणाघात
Rohit Pawar Criticized Sanjay Shirsat : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले आहेत. पक्षाची ही वाताहत शऱद पवार गटाच्या नेत्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांनी आता राज्य सरकार आणि सत्ताधारी गटातील नेत्यांवर त्वेषाने हल्ले सुरू केले आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर घणाघाती टीका केली […]
-
‘आम्हाला’ जिंकण्यासाठी इम्तियाज जलीलला उभं करावंच लागतं; ‘BJP-MIM’ छुप्या युतीची दानवेंकडून जाहीर कबुली
छत्रपती संभाजीनगर : “भागवत कराड असो की भाजपचा (BJP) कोणताही उमेदवार असो. त्याला निवडून येण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावचं लागतं, असं म्हणतं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी एक प्रकारे भाजप आणि एमआयएम (MIM) छुप्या युतीची जाहीर कबुलीच दिली. “दिशा” जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती छत्रपती संभाजीनगरची बैठक नुकतीच संपन्न झाली, […]
-
‘शेतकरी हिताच्या निर्णयाचे धाडस त्यावेळच्या मंत्र्यांनीही दाखवलं नाही’; विखे पाटलांनीही काढला इतिहास
Radhakrishna Vikhe on Onion Price Crisis : केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या निर्यात शुल्कावरून राज्याचे राजकारण तापले आहे. या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी (Onion Price) करण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेडमार्फत 2 लाख टन कांदा 2 हजार 410 रुपये क्विंटलने खरेदी करणार आहे. केंद्राच्या या निर्णयावरही विरोधकांनी संताप व्यक्त करत आहेत. तर […]









