- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
H3N2 : अहमदनगरकरांनो धोका वाढला! कोरोनाचे नियम पाळा, जिल्हाधिकाऱ्याचं आवाहन
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एका इन्फ्लुएंझा बाधित युवकाचा मृत्यू झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून कोरोना काळात आपण ज्या नियमांचं पालन केलं आहे, त्याच नियमांचं नागरिकांना पालन करण्याच आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केलं आहे. Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य; संपकऱ्यांना केली […]
-
विधानपरिषदेत खडाजंगी.. हक्कभंग आणण्याचा अनिल परबांचा इशारा; पहा काय घडले ?
Mumbai News : मुंबई महापालिकेत सॅनिटरी नॅपकीन खरेदीत 42 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अनिल परब (Anil parab) यांनी केला होता. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले. मंत्र्यांनी या संदर्भात दिलेली माहिती जर चुकीची असेल तर त्यांच्यावर हक्कभंग आणू, असा इशारा अनिल परब यांनी दिला. […]
-
Thackeray Vs Shinde : शिवसेनेच्या चिन्हाबाबतचा आमचा निर्णय योग्यच, निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात दावा
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाला आज आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने आयोगाला उत्तर मागितले होते. Shiv Sena symbol issue | Election Commission files […]
-
जितेंद्र आव्हाडांबद्दलच्या ‘त्या’ऑडिओ क्लिपबाबत मोठा खुलासा
ठाणे : आत्ता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad)यांच्या संदर्भातील व्हायरल होणारी ऑडिओ क्लिपबाबत (Audio Clip)एक मोठी माहिती समोर आली आहे. ही ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्या सुशांत संजय सुर्वेने (Sushant sanjay Surve)स्वतः प्रतिज्ञापत्र (Affidavit)लिहून देत मान्य केलं आहे. सुशांत म्हणाला की, आम्ही हा ऑडिओ स्वतः ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Mahesh Aher) यांच्या शेठ […]
-
Budget Session : मंज़िल से जरा कह दो..,अभी पहुंचा नही हूँ मैं, फडणवीसांचं मुंडेंना जशास तसं उत्तर
मुंबई : दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आँधियों पे भारी है. मुश्किलें जरुर है, मगर ठहरा नही हूँ मैं, मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नही हूँ मैं… अशा शेरोशायरीतून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. अधिवेशनात देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलत होते. […]
-
Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांची संपातून माघार
Old Pension Scheme : दोन दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. विरोधी पक्षाने आक्रमकपणे हा मुद्दा मांडला. राज्यातील जुन्या पेन्शनसाठी चालू आंदोलने लक्षात घेऊन राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांमध्ये […]










