- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
दोघांत तिसरा आला, कोण-कुणाचा लव्हर? देवेंद्र फडणवीसांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर
मुंबई : दोघांमध्ये तिसरा आला सांगा कोण कुणाचा लव्हर आहे? नेमकेचि बोलायचे तर, प्रेमग्रंथाला भगवे कव्हर आहे, अशी सुर्यकांत डोळस यांनी लिहिलेली वात्रटिकाच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात वाचून दाखविली आहे. राहुल गांधींनी संसदेत माफी मागावी, स्मृती इराणींचा हल्लाबोल तसेच जयंतराव तुम्ही सुर्यकांत डोळस यांच्या मोजक्याचं दोन वात्रटिका वाचलेल्या दिसताहेत, असं प्रत्युत्तर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पावरील […]
-
Uddhav Thackeray : पंचामृत म्हणजे आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही; काही थेंब सरकारी कर्मचाऱ्यांवर टाका
Uddhav Thackeray : “राज्य सरकारने यावेळी अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पाला गोड नावं दिल, पंचामृत. पंचामृत या शब्दाचा अर्थच असा आहे की आम्ही कोणालाही पोटभर देणार नाही.” अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे विधिमंडळ आवारात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अर्थसंकल्प, शेतकरी मोर्चा आणि जुनी […]
-
फडणवीसांनी केली घोषणा अन् धनंजय मुंडेंनी मानले आभार
मुंबई : माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला राज्य शासनाने 135 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेच्या उत्तरादरम्यान केली आहे. आ. धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत सत्ताधारी पक्षाला स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा विसर पडल्याचा आरोप करत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे […]
-
अहमदनगर जिल्ह्यात अफूची शेती, 15 लाखांचा गांजा-अफूची झाडे जप्त
अहमदनग : अफगाणिस्तानमध्ये शेतात गांजा पीकविला जात असल्याच्या बातम्या अनेक वेळा आपण वर्तमानपत्रातून वाचल्या असतील. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील दोन पठ्ठ्यांनी चक्क शेतात अफू व गांजा पीकविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नेवासे तालुक्यातील शहापूर व देवगाव येथे समोर आलाय. या प्रकरणी शहापूरचा बाबुराव लक्ष्मण […]
-
Sanjay Raut : राऊतांकडून आदित्य ठाकरेंची थेट ऑस्करशी तुलना
Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांचे कौतुक केले आहे. आदित्य ठाकरे यांचा जगातील युवा नेत्यांचा टॉप शंभर जणांमध्ये समावेश झाल्याबद्दल त्यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले आहे. परवाच भारताला ऑस्कर मिळाला आणि आज आदित्य यांचा युवा नेतृत्वामध्ये समावेश झाला ही भारतासाठी […]
-
शीतल म्हात्रे मला बहिणीसमान; व्हायरल व्हिडीओप्रकरणी सुर्वे तीन दिवसांनंतर बोलले..
Prakash Surve : वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणी अखेर तीन दिवसांनंतर आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी मौन सोडले आहे. सुर्वे यांनी प्रसारमाध्यमांना निवेदन पाठवत या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच तीन दिवसांनंतर बोलण्याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. या पत्रात त्यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करून कुणीतरी त्यात गाणं अपलोड […]










