- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
सरकारच्या धोरणांचा अनोखा निषेध; थेट गावच काढलं विकायला
नाशिक : राज्यात मागील काही दिवसांपासून आंदोलनं (Movement) सुरु आहेत. आता हे लोन गावागावात पोहचलंय. अशातच देवळा (Deola) तालुक्यातील माळवाडीच्या (Malwadi Village) ग्रामस्थांनी सरकारच्या धोरणाच्या (Government policy)निषेधात थेट गावच विकायला काढलंय. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गाव विकणे आहे (The village is for sale), अशा आशयाचा बोर्ड लावलाय. आख्ख गावच विकायला काढलेल्या गावकऱ्यांनी राज्य सरकारला गाव विकत […]
-
…असा नशा करण्यापेक्षा भक्ती, कामाचा करा; फडणवीस अर्थसंकल्पात ‘रंग’ आणणार
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra)आणि देशातील सर्व जनतेला होळीच्या (Holi)शुभेच्छा देतो. होळी आणि रंगपंचमी (Rangpanchami)एक अशा प्रकारचं पर्व आहे, की ज्यामध्ये आपण होलिका देवीच्या ज्वालांमध्ये जे-जे वाईट आहे, ते आपण जाळून देतो आणि एक नवीन सुरुवात करतो. दुसरीकडं रंगोत्सवाच्या माध्यमातून एकमेकांला एकमेकांच्या रंगामध्ये रंगवतो. हे जग सप्तरंगी आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं निश्चितपणे जसे […]
-
Ajit Pawar : शिंदे-फडणवीसाकडून फक्त सरकार टिकवण्यासाठी धडपड!
पाथर्डी : एका-एका मंत्र्याकडे ६-६ जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. लोकांची कामं कशी होणार आहे. शिंदे गटातील ४० आमदारांना तुला मंत्री करतो म्हणून केवळ आश्वासन दिले जात आहे. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde-Devendra Fadanvis) सरकारमधील आमदार अश्वस्त आहेत. तर शिंदे-फडणवीस यांच्याकडून केवळ सरकार टिकवण्यासाठी धडपड सुरु आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit […]
-
Eknath Shinde : कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी साजरी केली धुळवड..
Eknath Shinde : देशभरात आज धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळून या सणाचा आनंद द्विगुणित होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आपल्या ठाणे येथील राहत्या घरी धुळवडीचा आनंद घेतला. नातू रुद्रांशकडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. धुलीवंदनाचा निमित्ताने ठाणे (Thane) येथील शुभ […]
-
शेवटच्या वर्षात तरी परिस्थिती बदलेल!, ‘त्या’ रस्त्यावरुन राणा दाम्पत्यांला नेटकऱ्यांचा सवाल
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी चुलीवर भाकरी थापताना तर कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी डान्सचे व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. सध्या धुलिवंदन सुरु आहे. यानिमित्त मेळघाटमध्ये (Melghat) पाच दिवस चालणाऱ्या होळी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी राणा दाम्पत्य एका टूव्हिलरवरुन चालले होते. पण ते ज्या रस्त्यावरुन चालले होते […]
-
Maharashtra Rain : पावसाने पिके झाली आडवी, हताश शेतकऱ्याने घेतले तोंड झोडून..
Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकांचे डोळ्यांदेखत नुकसान होत असताना पाऊस शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने तर पिकांचे नुकसान पाहून स्वतःचेच तोंड झोडून घेतले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यभर ढगाळ वातावरण आहे. काही भागात जोरदार पाऊस होत आहे. या […]










