- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
ऊसतोड मजुरांच्या मुलांची शाळा झाली डिजिटल
-
Ramdas Athawale : 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करु नये शोर
कोण चोर आहे? कोण जेल मध्ये जाऊन आलेय हे सगळयांनी पाहिजे आहे. त्यामुळे विधिमंडळाला असं म्हणणे बरोबर नाही. असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर विधीमंडळात (Maharashtra Budget) सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ घातला. हेही वाचा : Sanjay Raut : तुरुंगात […]
-
संजय राऊत जाळ्यात सापडले.. जाळे पकडणारी समितीच बदलली !
प्रफुल्ल साळुंखे : टीम लेट्सअप Maharashtra Budget : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget ) तिसरा दिवस खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गाजला. राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. राऊत यांच्या वक्तव्यामुळे गोंधळ वाढल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, या सगळ्या घडामोडीत आणखी एक चमत्कारिक खेळी सरकारने केली आहे. ती म्हणजे, राऊत […]
-
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात राज्य सरकार अपयशी!
मराठी राजभाषा दिनी लेट्सअप मराठीने एक सर्व्हे केला होता. त्यात प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला होता की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात राज्य सरकार अपयशी ठरतंय असं तुम्हाला वाटतं का? या सर्व्हेत 24 तासांत तब्बल 13 हजार जणांनी सहभाग घेत आपलं मत नोंदवलं. यापैकी 89 टक्के लोकांना वाटतं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात राज्य सरकार […]
-
‘ 21 दिवस रोज पाच वेळा नमाज’, मारहाणी प्रकरणी Malegaon कोर्टाची तरुणाला शिक्षा
नाशिक : नाशिक ( Nashik ) जिल्ह्यातील मालेगाव ( Malegaon ) येथील न्यायालयाने एका मुस्लीम व्यक्तीला रस्त्यावरील अपघाताच्या प्रकरणात दोषी ठरवले असून न्यायालयाने सदर व्यक्तीला रोज 21 दिवस 5 वेळा नमाज अदा करण्याचे व दोन झाडे लावण्याचे आदेश दिले आहेत. मॅजिस्ट्रेट तेजवंत सिंह संधू यांनी हा निर्णय दिला आहे. 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा आदेश […]
-
शिवसेना हादरली ! मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उपविभाग प्रमुखाची हत्या
ठाणे : शिवसेना (Shiv Sena) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्येच शिवसेने उपप्रमुखांची (Shiv Sena Deputy Chief) हत्या झाल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली. या हत्या झालेल्या व्यक्तीवर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी उपप्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. उपप्रमुखाची जबाबदारी मिळाल्यावर काही दिवसातच त्यांची हत्या […]
-
कसब्यात ईव्हीएम मशीन झाल्या हॅक ? ; मतमोजणी थांबविण्याची मागणी
Kasba By Election : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी होऊन उद्या (गुरुवार) निकाल जाहीर होणार आहेत. मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. मात्र, त्याआधीच कसबा मतदारसंघातील मतमोजणी थांबविण्याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना मिळाली आहे. चिन्मय प्रकाश दरेकर यांनी ही तक्रार केली असून ईव्हीएम घोटाळा होण्याचा दाट संशय येत असल्याने या मतदारसंघातील मतमोजणी थांबवावी, अशी मागणी […]










