- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- Thackeray Vs Shinde : मुख्यमंत्री बहुमत चाचणीला स्थगितीची मागणी कशी करू शकतात? शिंदे गटाचा युक्तिवाद3 years ago
-
चोरमंडळ म्हणताच सत्ताधाऱ्यांचा संताप; राऊतांविरुद्ध हक्कभंगाची चाल
Sanjay Raut : विधीमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी विधीमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. राऊत यांच्याविरोधात विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP) केली आहे. या […]
-
Thackeray Vs Shinde : ठाकरेंच्या ‘शिवगर्जना’ला शिंदेकडून ‘शिवधनुष्य यात्रा’ मधून उत्तर
Thackeray Vs Shinde : राज्यातील शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस नव्याने समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यभरात उद्धव ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेतून ठाकरे गटाचे नेते शिवसेना नेत्यांवर आगपाखड करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिवसेना (शिंदे गट) राज्यभरात शिवधनुष्य यात्रा काढणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे अस […]
-
‘महाराष्ट्राची बत्ती गूल.. खोके सरकारचे खिसे फूल’ ; गॅस दरवाढ वीजतोडणीविरोधात विरोधकांचा हल्लाबोल
Mahrashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी (Maharashtra Budget) आणि विरोधकांत गदारोळ सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा (Onion) आणि कापसाच्या हमीभावाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशी गॅस दरवाढ (Gas Price Hike) आणि वीज तोडणीच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हेही वाचा : गळ्यात कांदा अन् कापसाच्या माळा घालत आमदारांची विधानभवनात मांदियाळी […]
-
उद्धव ठाकरेंकडे राहिलेत चार कुत्रे त्यापैकी तू.. चिडलेल्या राणेंची जाधवांवर जहरी टीका
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि राणे यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे.जाधव यांनी एका सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता माजी खासदार निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. त्यात ते म्हणतात, की भास्कर […]
-
गल्ली ते दिल्ली, शिंदे गटाकडून ‘ठाकरे’ हटाव मोहीम…
नवी दिल्ली : आधी विधी मंडळातील शिवसेनेचं कार्यालय, नंतर संसदेतील शिवेसना कार्यालयातील ठाकरे पिता-पुत्रांचे फोटो बाहेर काढले आणि आता संसदीय गटनेते पदावरही शिंदे गटाकडून दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे. सध्या संसदीय गटनेतेपदी ठाकरे गटाचे संजय राऊत आहेत. आता संजय राऊत यांच्याजागी शिंदे गटाचे खासदार […]
-
राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे एसआयटीच्या चक्रव्यूहात?
मुक्ताईनगर : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे मुक्ताईनगरमधील (Muktainagar)गौण खनिज प्रकरणात आता एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतलाय. महसूल विभागानं (Department of Revenue) एसआयटी (SIT)स्थापन करण्याच्या निर्णयानं एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होणारंय. या प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावानं […]










