- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘नाशिक पदवीधरसाठी अनपेक्षित उमेदवार असू शकतो’
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून आमदार डॉ. सुधीर तांबे निवडणूक लढविणार हे स्पष्ट आहे. मात्र भाजपकडून उमेदवार निश्चित झालेला नाही. भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी सूचक विधान केले आहे. राम शिंदे म्हणाले, नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करत असताना त्याच्यावर विचार विनिमय […]
-
बिहारप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा – छगन भुजबळ
नाशिक : बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केली आहे. याच धर्तीवर बिहार प्रमाणे महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे. छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. […]
-
शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. विधान परिषदेच्या पाच सदस्यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपत आहे. यासाठी 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. यातील तीन मतदार संघांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेत. आज […]
-
‘त्या’ हल्ल्यातला गोळीबार मी डोळ्यांनी पाहिला…,गौतम अदानींनी सांगितलं
मुंबई : 26/11 च्या हल्ल्यातील अतिरेक्यांनी केलेला गोळीबार मी डोळ्यांनी पाहिला असल्याचं उद्योजक गौतम अदानी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. यावेळी त्यांच्यावर कोणता प्रसंग आला होता त्याचं वर्णनही त्यांनी यावेळी केलं आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईतील ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. हा हल्ला आत्तापर्यंतचा अतिरेक्यांचा सर्वात मोठा हल्ला मानला जातो. या हल्ल्यात जवळपास 166 […]
-
विविध मागण्यांसाठी साई संस्थान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन
अहमदनगर : साईबाबा संस्थानच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. हे आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले. या आंदोलनात महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साईबाबा संस्थान प्रशासनाला विद्यार्थ्यांनी यापुर्वीही निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विविध विषयांसाठी फक्त चार शिक्षक […]
-
पानिपतमधील शौर्यदिनाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हरियाणातील पानिपतमध्ये आयोजित शौर्यदिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. 14 जानेवारीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे पानिपतला जाण्याची शक्यता आहे. 14 जानेवारी रोजी हरियाणाच्या पानिपतमध्ये मराठ्यांच्या शौर्याचं जागर केला जाईल. त्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील शिवप्रेमी देखील उपस्थित राहणार असल्याचं कळतं. […]










