- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
‘कुडमुड्या ज्योतिषांची संख्या वाढली, ठाकरेंच्या गटातील सगळेच’.. केसरकरांचा राऊतांना टोला
Deepak Kesarkar on Sanjay Raut : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचा […]
-
..तर आम्ही अजितदादांचे स्वागत करू ; केसरकरांचे सूचक वक्तव्य
Maharashtra Politics : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर जाणार असल्याच्या उठलेल्या वावड्या अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही (Maharashtra Politics) थांबलेल्या नाहीत. अजूनही या चर्चा सुरूच आहेत. आता राज्य सरकारचे मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी तर थेट अजितदादांच्या स्वागताचीच तयारी केली आहे. त्यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तसे वक्तव्य केले आहे. त्यामुळे […]
-
कुठलाही डेटा लीक होत असेल तर, MPSC प्रकरणावर आमदार रोहित पवार म्हणाले…
एमपीएससीच्या वेबसाईटवरुन डेटा लीक होत असेल तर त्याची शासनाने तत्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, येत्या 30 तारखेला होणाऱ्या एमपीएससीच्या अराजपत्रित संयुक्त परीक्षेचे हॉल तिकीट लीक झाल्याचं समोर आलं आहे. त्यावरुन आमदार रोहित पवारांनी ट्टिटद्वारे सत्ताधारी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. परीक्षेच्या ऐन तोंडावर अशी घटना घडल्याने […]
-
अजितदादांचे ‘त्या’ दाव्यावर मौन; म्हणाले, मी आणि संजय राऊत..
Ajit Pawar : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. या सभेआधीच जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पंधरा दिवसांत कोसळणार असल्याचा दावाही केला होता. […]
-
Dhananjay Mahadik : महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार, निकाल सांगण्याची गरज नाही
महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार असल्याने निकाल सांगण्याची गरज नाही, या शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनलचाच विजय होणार असल्याचं निकाला आधीच जाहीर केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. सत्ताधारी महाडिक आघाडीचे […]
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर संताप! परिक्षा रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट ब, क सेवा संयुक्त परिक्षेचे प्रवेश पत्र टेलिग्रामवर व्हायरल झाल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरच मिळणारं प्रवेश पत्र टेलिग्रामवर व्हायरल झाले आहेत. एवढंच नाहीतर आपल्याकडं प्रश्नपत्रिकाही असल्याचा दावा करण्यात येत असल्याचं उघड झालंय. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर लोकसेवा आयोगाच्या कारभारवर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. […]









