- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राऊतांचा गौप्यस्फोट ! शरद पवार म्हणाले भाजपात जाण्यासाठी कुटुंबियांवर दबाव
Sanjay Raut : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याचा वावड्या सतत उठत आहेत. यावर अजित पवार यांनी अजून तरी कोणतेही ठाम उत्तर दिले नसले तरी राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या संदर्भात अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने महाविकास आघाडीत […]
-
प्रकाश आंबेडकरांनी सांगितला योगींचा फंडा, म्हणाले, कायद्याने आळा घालता येत नसेल तर..
Prakash Ambedkar : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशातील या कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविणाऱ्या घटनेवर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकार हल्लाबोल सुरू केला आहे. या घटनेवर […]
-
‘त्या’ घटनेची सखोल चौकशी व्हायला हवी! न्यायालय योग्य तो…
Chhatrapati Sambhajiraje : उत्तर प्रदेशात कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची मीडियासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. आधी गँगस्टर आणि नंतर राजकारणी झालेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद याला गोळ्या घालून ठार मारण्यात […]
-
नाशिक हादरलं ! भरदिवसा भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार
Nashik Firing On Rakesh Koshti: उत्तरप्रदेशमधील गोळीबार प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रातील नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील भाजपचा पदाधिकारी असलेल्या राकेश कोष्टीवर (Rakesh Koshti) भरदिवसा गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात तो गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा हल्ला सिडकोतील दत्त चौक परिसरात घडला आहे. […]
-
‘मला या विषयावर बोलायचं नाही’ ; शरद पवारांनी ‘त्या’ घटनेवर बोलणेच टाळले
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशातील या कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविणाऱ्या घटनेवर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकार हल्लाबोल सुरू केला आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]
-
‘एकाच घरात दोनदा महाराष्ट्र भूषण’; अप्पासाहेब म्हणाले, हे तर सरकारने..
Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपण हे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत असेच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘देशाचे गृहखाते आणि सहकार खाते सांभळताना इतके काम असूनही […]









