- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Crime : अहमदनगरमध्ये मोठा राडा! दोन गट भिडले…
-
मलाही खालची भाषा येते पण… उद्धव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांनी सुनावलं
नागपूर : खालची भाषा मलाही येते पण मी नागपूरचा आहे. मी तसं बोलणार नाही कारण माझे संस्कार ते नाहीत, याचे उत्तर जनता देईलच, असा पलटवार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. दरम्यान, ठाण्याच्या घटनेप्रकरणी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीकेची तोफ डागली होती. त्यावर आता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच धुतलंय. मुंबई महापालिकेत […]
-
नेवासा बाजार समिती निवडणुकीने लक्ष वेधलं, गडाख-घुलेंविरोधात मुरकुटेंनी दंड थोपटले
अहमदनगर : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. कारण गडाख-घुले यांच्याविरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दंड थोपटले आहेत. बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 117 अर्ज दाखल झाले आहेत. बिनविरोध होणाऱ्या या निवडणूकीत अचानक अखेरीस विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक लादल्याची चर्चा सध्या सुरु आहे. उद्धव ठाकरेंना कायमच […]
-
उद्धव ठाकरेंना कायमचं घरकोंबडा बनावं लागेल; बावनकुळेंनी धमकावलं
नागपूर : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis)निशाणा साधला त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशील व्यक्तमत्व आहेत. मुख्यमंत्री असताना, विरोधीपक्षनेते असताना त्याचबरोबर आता उपमुख्यमंत्री असताना त्यांचा संवेदनशीलपणा राज्यातील […]
-
राजेंद्र नागवडेंनी राहुल जगताप, शेलारांवर डागली तोफ !
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय जडणघडणीत मागील १५ वर्षात नागवडे कुटुंबीयांनी (Nagwade family) तालुक्यातील नेत्यांना मदत करण्याचे काम केले. मात्र उपकाराची जाण मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राहिली नाही. त्यामुळं त्यांना त्यांना मदत केली ही घोडचूक झाल्याची खंत व्यक्त करत काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी श्रीगोंदा येथे पत्रकार परिषद घेत तालुक्यातील नेत्यांवर आगपाखड केली. श्रीगोंदा […]
-
Rajan Patil यांनी यंदाही आपला गड राखला; मोहोळ बाजार समिती बिनविरोध
राज्यभरात बाजार समिती निवडणुकीच्या चर्चा होत असताना मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार राजन पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे तब्बल ७५ वर्ष एकहाती वरचष्मा असलेल्या मोहोळ (Mohol) बाजार समितीवर राजन पाटील (Rajan Patil) यांनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. मोहोळ बाजार समितीची स्थापना १९५४ साली झाली तेव्हापासून आजवर राजन पाटील यांच्या परिवाराचेच […]
-
Rajesh Tope : वाढत्या कोरोनावरुन राजेश टोपेंचा शिंदे सरकारला सल्ला
Rajesh Tope On Corona : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यावरुन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारला सल्ला दिला आहे. राज्यामध्ये सध्या कोरोना वाढतो आहे पण सरकारने त्वरित त्याबाबत काळजी घ्यावी, असे टोपे म्हणाले आहेत. तसेच सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष करु नये, अशी सूचना देखील टोपे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून […]









